Translate
Showing posts with label पाचवी गणित. Show all posts
Showing posts with label पाचवी गणित. Show all posts
Friday, 15 January 2021
पाचवी गणित
January 15, 2021
पाचवी गणित
January 15, 2021
इयत्ता 5 वी गणित 15.आकृतिबंध Online Test
Tuesday, 12 January 2021
पाचवी गणित
January 12, 2021
इयत्ता 5 वी गणित 14. चित्रालेख
Saturday, 12 December 2020
पाचवी गणित
December 12, 2020
इयत्ता 5 वी गणित , 13 . त्रिमितीय वस्तु व घडणी
इयत्ता 5 वी गणित , 13 . त्रिमितीय वस्तु व घडणी
पाचवी गणित
December 12, 2020
इयत्ता 5 वी गणित 12 , परिमिती व क्षेत्रफळ भाग 2
पाचवी गणित
December 12, 2020
इयत्ता 5 वी गणित , 12. परिमिती व क्षेत्रफळ
Friday, 11 December 2020
पाचवी गणित
December 11, 2020
इयत्ता 5 वी गणित , 11 . मापनावरील उदाहरणे भाग 2
पाचवी गणित
December 11, 2020
इयत्ता 5 वी , 11 . मापनावरील उदाहरणे भाग 1
Sunday, 22 November 2020
पाचवी गणित
November 22, 2020
इयत्ता 5 वी गणित 10 - कालमापन टेस्ट 2
पाचवी गणित
November 22, 2020
इयत्ता 5 वी गणित 10 - कालमापन Online Test 1
Tuesday, 10 November 2020
पाचवी गणित
November 10, 2020
इयत्ता 5 वी दिवाळी उपक्रम - गणित Study From Home with fun
Thursday, 24 September 2020
पाचवी गणित
September 24, 2020
5 वी गणित - 9 - दशांश अपूर्णांक भाग 1
पाचवी गणित
September 24, 2020
5 वी गणित - 8 - विभाज्य आणि विभाजक
8 - विभाज्य आणि विभाजक
2 ने विभाज्यतेची कसोटी : संख्येच्या एककस्थानी 0, 2, 4, 6, 8 यांपैकी कोणताही अंक असेल, तर
ती संख्या 2 ने विभाज्य असते, म्हणजेच त्या संख्येला 2 ने भाग जातो.
5 ने विभाज्यतेची कसोटी: संख्येच्या एककस्थानी 0, 5 यांपैकी कोणताही अंक असेल, तर ती
संख्या 5 ने विभाज्य असते.
10 ने विभाज्यतेची कसोटी : संख्येच्या एककस्थानी 0 असेल, तर ती संख्या 10 ने विभाज्य असते.
पाचवी गणित
September 24, 2020
5 वी गणित - वर्तुळ -भाग 2
पाचवी गणित
September 24, 2020
5 वी गणित - 7 - वर्तुळ भाग -1
पाचवी गणित
September 24, 2020
5 गणित - 6- कोन भाग 3
6- कोन भाग 3
90° मापाच्या कोनाला काटकोन म्हणतात.
काटकोनापेक्षा जास्त मापाच्या कोनाला विशालकोन म्हणतात.
90° पेक्षा म्हणजे काटकोनापेक्षा कमी मापाच्या कोनाला लघुकोन म्हणतात.
पाचवी गणित
September 24, 2020
5 वी गणित 6 - कोन भाग - 2 कोनमापक
6 - कोन भाग - 2 कोनमापक
कोनमापक हे साधन अर्धवर्तुळाकृती असते.कोनमापकाच्या अर्धवर्तुळाकार कडेचे समान 180 भाग केलेले असतात. प्रत्येक भाग म्हणजे 'एक अंश' होय. 'एक अंश' हे चिन्ह वापरून '1°" असे लिहितात.
कोनमापकावरील भागांचे म्हणजेच अंशांचे क्रमांक दोन प्रकारे लिहिलेले असतात. त्यांपैकी एका प्रकारात 0, 10, 20, 30, ,180 या भागदर्शक संख्यांच्या खुणा घड्याळाच्या काट्याच्या...विरुद्ध दिशेने म्हणजेच उजवीकडून डावीकडे क्रमाने केलेल्या असतात; तर दुसऱ्या प्रकारात 0, 10, 20, 30, ..., 180 या भागदर्शक संख्यांच्या खुणा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजेच डावीकडून उजवीकडे क्रमाने केलेल्या असतात.कोनमापक ज्या वर्तुळाचा निम्मा भाग असतो, त्या वर्तुळाच्या केंद्राला कोनमापकाचे केंद्र म्हणतात व त्याच्या व्यासाला कोनमापकाची 'संदर्भरेघ' किंवा 'तळरेघ' म्हणतात.
पाचवी गणित
September 24, 2020
5 वी गणित - 6 - कोन भाग 1
Friday, 7 August 2020
पाचवी गणित
August 07, 2020
पाचवी गणित 5 - अपूर्णांक Online Test
पाचवी गणित
August 07, 2020