Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Tuesday, 30 July 2024

Importance of the day - 31 जुलै दिनविशेष

 Importance of the day - 31 जुलै दिनविशेष


31 जुलै दिनविशेष - घटना :

1498 : ख्रिस्तोफर कोलंबस हा पश्चिम गोलार्धातील तिसऱ्या प्रवासादरम्यान त्रिनिदाद बेटांचा शोध घेणारा पहिला युटोपियन बनला.

1657 : मुघलांनी विजापूरचा कल्याणी किल्ला जिंकला.

1658 : औरंगजेब मुघल सम्राट झाला.

1856 : न्यूझीलंडची राजधानी क्राइस्ट चर्चची स्थापना.

1937 : के. नारायण काळे यांनी दिग्दर्शित केलेला वहाँ हा प्रभातचा चित्रपट मुंबईतील मिनर्व्हा टॉकीजमधे प्रदर्शित झाला.

1948 : न्यूयॉर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ उघडले.

1951 : जपान एरलाइन्सची स्थापना झाली.

1954 : के-2 (माउंट गॉडविन ऑस्टिन) हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर इटालियन गिर्यारोहकांनी प्रथमच सर केले.

1956 : जिम लेकर कसोटी सामन्यात एका डावात सर्व 10 विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला.

1964 : रेंजर 7 अंतराळयानाने चंद्राची पहिली स्पष्ट छायाचित्रे घेतली.

1992 : जॉर्जियाचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.

1992 : सातारचे वादक पं. रविशंकर यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.

2000 : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि प्रगत तंत्रज्ञान केंद्र डॉ. डी. डी. भवाळकर यांना एच. के फिरोदिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

2001 : डॉ. जब्बार पटेल यांना राजर्षी शाहू महाराज समता पुरस्कार संचालक प्रदान.

2012 : मायकेल फेल्प्सने ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदक जिंकण्याचा विक्रम मोडला.

*💥 दहावी बोर्ड परीक्षा सराव प्रश्नपत्रिका Pdf Download*

*📙 कुमारभारती प्रश्नपत्रिका*

https://cutt.ly/MPif3se

*📙 इंग्रजी प्रश्नपत्रिका*

https://cutt.ly/FPigPH5

*📙 गणित भाग-1*

https://cutt.ly/SPigBJN

*📙 गणित भाग-2*

https://cutt.ly/7Pig65B

*📙 विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1*

https://bit.ly/3qmgOnT

*📙 विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2*

https://bit.ly/3CT0MXL

*🆕 आकारिक मूल्यमापन चाचणी 2- इयत्ता पहिली ते चौथी मराठी व सेमी माध्यम*

https://www.studyfromhomes.com/2022/01/2-1-4-pdf.html?m=1

*📝 आकारिक मूल्यमापन चाचणी 2- इयत्ता पाचवी ते आठवी मराठी व सेमी माध्यम pdf*

https://cutt.ly/PI2LIEv

*🛡️इयत्ता 1 ली ते10 वी अभ्यास एका क्लिकवर👉*

https://www.dnyaneshwarkute.com/2021/10/abhyas-majha.html

31 जुलै दिनविशेष - जन्म :

1704 : ‘गॅब्रिअल क्रॅमर’ – स्विस गणिती यांचा जन्म. (मृत्यू : 4 जानेवारी 1752)

1800 : ‘फ्रेडरिक वोहलर’ – जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 23 सप्टेंबर 1882)

1872 : ‘लक्ष्मणरामचंद्र पांगारकर’ – संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 10 नोव्हेंबर 1941)

1880 : ‘मुन्शी प्रेमचंद’ – हिन्दी साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 8 नोव्हेंबर 1936)

1886 : ‘फ्रेड क्विम्बे’ – अमेरिकन अ‍ॅनिमेशन चित्रपट निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 16 सप्टेंबर 1965)

1902 : ‘के. शंकर पिल्ले’ व्यंगचित्रकार आणि लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 26 डिसेंबर 1989)

1907 : ‘दामोदर धर्मानंद कोसंबी’ – प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार यांचा जन्म. (मृत्यू : 29 जून 1966)

1912 : ‘मिल्टन फ्रिडमन’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 16 नोव्हेंबर 2006)

1918 : ‘डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर’ – संस्कृत पंडित यांचा जन्म. (मृत्यू : 10 एप्रिल 2000)

1919 : ‘हेमू अधिकारी’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू : 25 ऑक्टोबर 2003)

1941 : ‘अमरसिंग चौधरी’ – गुजरातचे माजी मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 15 ऑगस्ट 2004)

1947 : ‘मुमताज’ – हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.

1954 : ‘मनिवंनान’ – भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 15 जून 2013)

1965 : ‘जे. के. रोलिंग’ – हॅरी पॉटर च्या लेखिका यांचा जन्म.

1992 : ‘श्रेया आढाव’ – आहारतज्ज्ञ यांचा जन्म.

1992 : ‘कियारा अडवाणी’ – भारतीय चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.

*💥 नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव संच*

https://www.dnyaneshwarkute.com/2020/11/5-navodaya-examination-30_23.html

*🏆 पेपर -भाषा 39 संच*

https://www.dnyaneshwarkute.com/p/blog-page_24.html

*🌏 गणित 39 संच*

https://www.dnyaneshwarkute.com/p/blog-page_76.html

*🌏 मानसिक क्षमता चाचणी 33 संच*

https://www.dnyaneshwarkute.com/p/blog-page_38.html

*🌈 नियमित अभ्यास,शिष्यवृत्ती परीक्षा सराव, नवोदय परीक्षा सराव, वर्णनात्मक नोंदी,स्वाध्यायमाला व शैक्षणिक माहितीसाठी*👉🌐

www.dnyaneshwarkute.com

31 जुलै दिनविशेष - मृत्यू :

1750 : ‘जॉन (पाचवा)’ – पोर्तुगालचा राजा यांचे निधन. (जन्म : 22 ऑक्टोबर 1689)

1805 : ‘धीरान चिन्नमलाई’ – तामिळ सरदार यांचे निधन. (जन्म : 17 एप्रिल 1765)

1865 : ‘जगन्नाथ शंकर शेटे’ – आधुनिक मुंबईचे शिल्पकार यांचे निधन. (जन्म : 10 फेब्रुवारी 1803)

1875 : ‘अँड्रयू जॉन्सन’ – अमेरिकेचे 17वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 29 डिसेंबर 1808)

1940 : ‘उधम सिंग’ – भारतीय कार्यकर्ते यांचे निधन. (जन्म : 28 डिसेंबर 1899)

1968 : ‘पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर’ – चित्रकार, संस्कृत पंडित यांचे निधन. (जन्म : 19 सप्टेंबर 1867)

1980 : ‘मोहंमद रफी’ – पार्श्वगायक यांचे निधन. (जन्म : 24 डिसेंबर 1924 – कोटला सुलतान सिंग, पंजाब)

2014 : ‘नबरुण भट्टाचार्य’ – भारतीय पत्रकार आणि लेखक यांचे निधन. (जन्म : 23 जून 1948)

*English Grammar*

*Proverb Part 1*

https://abhyasmajha.com/english-grammar-proverb-part-1/

*Idioms part 1*

https://abhyasmajha.com/english-grammar-idioms-part-1/

*Idioms part 2*

https://abhyasmajha.com/english-grammar-idioms-part-2/

*🌐 5 वी नवोदय सराव भाषा*

https://cutt.ly/DC8tWnT

*🌐 5 वी नवोदय मा.क्षमता चाचणी*

https://cutt.ly/pC8jZbe

*🌐 5 वी नवोदय गणित*

https://cutt.ly/dC8kcnj

*🌐 5 वी शिष्यवृत्ती इंग्रजी

https://cutt.ly/PC8kKFt

*🌐 5 वी शिष्यवृत्ती गणित*

https://cutt.ly/jC8liyM

*🌐 5 वी शिष्यवृत्ती बुध्दीमत्ता चाचणी*

https://cutt.ly/IC8lG9h

No comments:

Post a Comment