Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Thursday 20 August 2020

इयत्ता आठवी मराठी १- भारत देश महान Online Test

 १- भारत देश महान

चाचणी सोडविण्यासाठी - Click Here 

भारतवासी जनहो, चला आपण आता 'भारत देश महान आहे, हे गीत एकमुखाने गाऊया. 

आपल्या भारताची थोरवी एकजुटीने गाऊया.माझ्या भारतभूमीच्या मस्तकावर हिमालयाची बर्फाच्छादित

शिखरे डोलत आहेत.  गंगा, यमुना व गोमती या नद्या आपल्या पवित्र पाण्याने जणू भारतभूला अंघोळ घालत

आहेत. भारतभूमीचा हा नवीन इतिहास अपूर्व बलिदानाचा,शौर्याचा व पराक्रमाचा आहे. राष्ट्राभिमान जागृत करणारा तसेच समताविश्वशांतीचा हा नवा इतिहास आहे. 

या भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी जे वीर शौर्याने लढले;स्वातंत्र्यसंग्रामाच्या रणभूमीवर प्राणापण करुन जे पवित्रमय झाले; फक्त त्यांच्या बलिदानाने भारतभूमीचे स्वप्न रंगले आहे.

त्यांच्या   ग्वाही उंच फडकत असलेला आमचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा देत  आहे.म्हणून  आपले निशाण असेच अभिमानाने उंच उंच फडकत राहो.


34 comments:

  1. Vishwajeet selukar

    ReplyDelete
  2. शिकवते। रुपनवर

    ReplyDelete
  3. Nabhat laxman kothate

    ReplyDelete