Translate
Friday, 13 November 2020
शिष्यवृत्ती परीक्षा समूहदर्शक शब्द अभ्यास
शिष्यवृत्ती परीक्षा समूहदर्शक शब्द अभ्यास
पोत्यांची, नोटांची -थप्पी
फळांचा -घोस
फुलझाडांचा- ताटवा
फुलांचा -गुच्छ
बांबूचे -बेट
भाकर्यांची, रुपयांची - चवड
मडक्यांची -उतरंड
माणसांचा -जमाव
आंब्याच्या झाडांची -राई
उतारूची - झुंड, झुंबड
उपकरणांचा - संच
उंटांचा, लमाणांचा - तांडा
करवंदांची -जाळी
काजूंची, माशांची - गाथण
किल्ल्यांचा -जुडगा
केसांचा -झुबका, पुंजका
केसांची -बट, जट
मुलांचा -घोळका
मुंग्यांची - रांग
मेंढ्याचा -कळप
लाकडांची, उसांची -मोळी
वस्तूंचा - संच
वादयांचा -वृंद
विटांचा, कलिंगडांचा -ढीग
विद्यार्थ्यांचा - गट
विमानांचा- ताफा
वेलींचा -कुंज
साधूंचा - जथथा
सैनिकांचे/ची -पथक, पलटण, तुकडी
हत्तींचा- कळप
हरिणांचा- कळप
केळ्यांचा - घड़
खेळाडूंचा - संघ
गवताचा -भारा
गवताची -गंजी, पैंढी
गाईंगुरांचे -खिल्लार
गुरांचा -कळप
चोरांची, दरोडेखोरांची -टोळी
जहाजांचा -काफिला
तारकांचा -पुंज
तार्यांचा - पुंजका
द्राक्षांचा -घड, घोस
दुर्वाची -जुडी
धान्याची - रास
नाण्यांची - चळत
नारळांचा -ढीग
नोटांचे -पुडके
पक्ष्यांचा - थवा
प्रवाशांची -झुंबड
प्रश्नपत्रिकांचा - संच
पाठ्पुस्तकांचा - संच
पालेभाजीची -गड्डी, जुडी
पिकत घातलेल्या आंब्यांची -अढी
पुस्तकांचा, वहयांचा - गठ्ठा
Wednesday, 23 September 2020
5 Scholarship- भाषा - शब्द्समुहाबद्दल एक शब्द भाग- 2
Saturday, 19 September 2020
5 Scholarship - भाषा - शब्द्समुहाबद्दल एक शब्द भाग १
Friday, 18 September 2020
5 Scholarship भाषा - आलंकारिक शब्द
Thursday, 17 September 2020
5 Scholarship भाषा - जोडशब्द भाग 2
Wednesday, 16 September 2020
5 Scholarship marathi- जोडशब्द अभ्यास
जोडशब्द अभ्यास
अक्कलहुशारी अघळपघळ
अचकटविचकट अदलाबदल
अधूनमधून अमीरउमराव
अवतीभोवती अळमटळम
अक्राळविक्राळ अर्धामुर्धा
आकांडतांडव आगतस्वागत
आडपडदा आरडाओरडा
आसपास आडवातिडवा
आंबटचिंबट इडापिडा
उघडावाघडा उघडाबोडका
उपासतापास उधळमाधळ
उधारउसनवार उरलासुरला
एकटादुकटा ऐसपैस
ऐषआराम ओढाताण
ओबडधोबड औरसचौरस
अंगतपंगत उंचनीच
अंदाधुदी कडीकोयंडा
कडेकपारी कडेकोट
कज्जेखटले कच्चीबचची
कपडालत्ता कर्तासवरता
करारमदार कागदपत्र
काटकसर कानाकोपरा
कापडचोपड काबाडकष्ट
कामधंदा कामकाज
कायदेकानून कावराबावरा
काळवेळ काळासावळा
कांदाभाकरी किडूकमिडूक
क्रियाकर्म कुजबूज
केरकचरा कोडकौतुक
कोर्टकचेरी खबरबात
खर्चवेच खाडाखोड
खाचखळगे खाणाखुणा
खेडोपाडी ख्यालीखुशाली
खेळखंडोबा गडकिल्ले
गडकोट गणगोत
गल्लीबोळ गाजावाजा
गाठभेट गुरेडोरे
गोडधोड गोडीगुलाबी
गोरगरीब गोरामोरा
गोरागोमटा गोळाबेरीज
घरदार चट्टामट्टा
चडउतार चारापाणी
चालढकल चिठीचपाटी
चारचौघे चिटपाखरू
चीजवस्तू चुगलीचहाडी
चूपचाप चूकभूल
चेष्टामस्करी चोळामोळा
जमीनजुमला जवळपास
जडीबुटी जाडजूड
जाडाभरडा जाळपोळ
जीर्णशीर्ण जीवजंतू
जुनापुराणा जेवणखाण
झाडझाडोरा झाडलोट
झाडेझुडपे टक्केटोणपे
टिवल्याबावल्या टंगळमंगळ
ठाकठीक ठावठिकाणा
डागडुजी डामडौल
तडकाफडकी ताटवाटी
तारतम्य
5 Scholarship भाषा - जोडशब्द भाग 1
Tuesday, 15 September 2020
5- Scholarship - भाषा - शब्दकोडी
Monday, 14 September 2020
5 - Scholarship भाषा- विरुद्धार्थी शब्द भाग- 3
Sunday, 13 September 2020
5 Scholarship भाषा- विरुद्धार्थी शब्द भाग 2
Saturday, 12 September 2020
5 Scholarship भाषा- विरुद्धार्थी शब्द भाग १
Friday, 11 September 2020
5 Scholarship भाषा- समानार्थी शब्द भाग 2
Thursday, 10 September 2020
5 Scholarship भाषा - समानार्थी शब्द चाचणी
5 - शिष्यवृत्ती समानार्थी शब्द -Synonyms
समानार्थी शब्द
अभिनेता - नट
अपराध = गुन्हा
अग्नी - आग, अनल,पावक,वन्ही, विस्तव
अत्याचार = अन्याय, जुलूम
अचल = स्थिर, शांत, पर्वत
अपाय = त्रास, इजा
अमृत = पीयूष, सुधा, संजीवनी
अवचित - एकदम, अचानक
अवर्षण = दुष्काळ (पाऊस न पडणे)
अविरत - सतत, अखंड
अनर्थ - अरिष्ट, संकट
अरण्य = रान, वन, कानन,विपिन,जंगल
अहंकार - गर्व, घर्मेंड
आई-माता, जननी, माउली, माय,मातोश्री, जन्मदात्री
आरसा = दर्पण
आकाश= गगन, नभ, अंबर, व्योम,खग, आभाळ
आयुष्य - जीवन
आनंद - हर्ष, मोद, तोष, आमोद
आश्चर्य - नवल, अचंबा
आज्ञा = आदेश,हुकूम
आपत्ती - संकट
आसन = बैठक
आस = इच्छा, मनीषा
आसक्ती = लोभ, हव्यास
अंग- शरीर, तनू, काया, देह
अंगार = निखारा
अंत - शेवट, अखेर
अंतरिक्ष अवकाश
इहलोक - मृत्युलोक
इशारा - सूचना, खूण
इंद्र - सुरेंद्र, देवेद्र
उणीव = कमतरता, न्यून, न्यूनता
उपवन = बगीचा.उद्यान,वाटिका
उदर = पोट
उदास = खिन्न, दुःखी
उत्कर्ष - भरभराट
उपद्रव = त्रास, छळ
ऊर्जा = शक्ती
एकजूट = एकी, ऐक्य, एकता
ऐश्वर्य - श्रीमंती, वैभव
औक्षण = ओवाळणे
कष्ट - श्रम, मेहनत
करमणूक - मनोरंजन
कट = कारस्थान
कटी = कंबर
कठोर = निर्दय, निष्ठुर
कनक = सोने, कांचन, हेम, सुवर्ण
कमळ = पंकज, अंबुज,राजीव,पुष्कर, पद्म, सरोज, कुमुदिनी
कपाळ = ललाट, भाल, मस्तक
काठ = तीर, किनारा, तट
कान = कर्ण, श्रवण, श्रोत्र
कावळा = काक, एकाक्ष, वायस
काष्ठ = लाकूड
किल्ला = गड, तट, दुर्ग
किमया = जादू, चमत्कार
कुटी - झोपडी
कृपण = कंजूष, चिकू
कृश = हडकुळा
खडक = खूप मोठा दगड, पाषाण
खटाटोप = प्रयत्न, मेहनत, धडपड
खग - पक्षी, विहग, अंडज,
खड़ग - तलवार
खेडे- गाव, ग्राम
खंत - खेद, दुःख
ख्याती = प्रसिद्धी, कीर्ती
गवई= गायक
ग्रंथ = पुस्तक
गनीम - शत्रू, अरी
गणपती = गजानन, लंबोदर, विनायक गौरीसुत, प्रथमेश गणराज, अमेय गजवदन, गौरीनंदन, एकदंत,
गरुड = खगेंद्र, द्विजराज, वैनतेश
गृहिणी - घरधनीण
गाणे = गीत
गाय = धेनू, गो, गोमाता
ग्रोष्ट = कथा, कहाणी
गौरव - सत्कार
गंध - वास,परिमळ
घर - सदन, गृह, निवास, भयन निकेतन आलय
घोडा = हय, अश्व, तुरग, वारु
चेहरा = तोंड, मुख, वदन, आन
चौफेर - चहूकडे, सर्वत्र,
चंद्र = रजनीनाथ, शशांक,सोम, निशानाथ, इंदू, सुधाकर
चांदणे - कौमुदी, ज्योत्स्ना,
छडा = शोध, तपास
छंद = नाद, आवड
जयघोष जयजयकार
जिन्नस - पदार्थ
जिव्हाळा - माया, प्रेम, ममता
जीर्ण - जुने
ज्येष्ठ - मोठा , वरिष्ठ
झाड= वृक्ष, तरू, पादप, द्रम
झुंबड - गर्दी , रीघ थवा
झुंज - लढा, संग्राम, संघर्ष
झेंडा - ध्वज, निशाण, पताका
झोका - हिंदोळा
टंचाई - कमतरता
ठेकेदार= कंत्राटदार, मक्तेदार
डोके =मस्तक, शिर, माथा
डोंगर - पर्वत, नग, शैल, अचल
डोळे = चक्षु , नयन, नेत्र, लोचन
ढग = मेघ, जलद, अभ्र, अंबुद पयोद
ढीग =रास
तलाव = कासार, सारस, तटाक, तळे
तरुण = जवान, युवक
तारे- तारका, चांदण्या, नक्षत्रे
तारू = जहाज, गलबत
तिमिर - अंधार, काळोख
तृषा = तहान, लालसा
तृण - गवत
तुरुंग = कारागृह, कैदखाना,बंदीखाना
थंड= शीत, गार, शीतल
थवा = समुदाय, घोळका, गट,चमू, जमाव
दंत = दात
दंडवत =नमस्कार
दास - चाकर, नोकर
दारा - बायको, पत्नी
दानव - राक्षस, दैत्य, असुर
दागिना - अलंकार, भूषण
दीन - गरीब
दुनिया - जग
दुर्दशा -दुरवस्था
देव - सुर, ईवर, ईश परमेश
|धरती - धरणी, पृथ्वी वसुधर वसुधा, मही, भूमी, अवनी, रसा
धवल = पांढरे , शुभ्र
धनुष्य = चाप तीरकमठा कोदंड,
धन = पैसा, संपत्ती. द्रव वित्त संपदा
नगर = शहर, पूर, पुरी
नजराणा - भेट, उपहार
नवनीत - लोणी
नदी - सरिता, तटिनी,जीवनदायिनी
राजा = भूप भूपती भूपाळ नरेश, महीपती नृप नाथ , स्वामी
नारळ =श्रीफळ, नारिकेल
निर्जन - ओसाड
निर्झर - झरा
निर्मळ - स्वच्छ
नीच= तुच्छ, अधम,
नेता - नायक, पुढारी
नौदल -आरमार
पशू - प्राणी, जनावर, श्वापद
पती- नवरा, भ्रतार
पर्वत - नग, अद्री, गिरी. अचल
परिमल - सुवास, सुणंध
पाणी -जल, पय, उदक वारी, नीर सलील, जीवन
पान - पर्ण, पत्र, पल्लव
पोपट राधू, रावा, शुक, कीर
पंक - चिखल
पंक्ती - रांग, ओळ, पंगत
पंडित - शास्त्री, विद्वान, बुदधिमान
प्रकाश - उजेड, तेज
प्रजा - लोक, रयत, जनता
प्रपंच - संसार
प्रतीक - चिन्ह, खूण
प्रताप - पराक्रम, शौर्य
प्राचीन = पूर्वीचा, पुरातन, जुनाट
प्रात:काळ - सकाळ, उषा, पहाट
प्रेम = माया, लोभ, स्नेह
फूल - पुष्प, सुमन, कुसुम, सुम
बहर= हंगाम, सुगी
बक = बगळा
बाप = वडील, पिता, जनक,
जन्मदाता =, तात
बांधेसूद - रेखीव, सुडौल
बेढब - बेडौल
बैल - वृषभ, पोळ, खोड
बंधन - निर्बंध , मर्यादा
बंधू- भाऊ, भ्राता
ब्रीद - बाणा. प्रतिज्ञा
भगिनी - बहीण
भरवसा - विश्वास, खात्री
भार - ओझे
भान- शुद्ध, जागृती
भाऊबंद = नातेवाईक, आप्त,सगेसोयरे
भुंगा - भ्रमर, भृंग, अलि,मिलिंद
भू- जमीन, धरा, भूमी,धरणी, धरित्री
फरक, भिन्नता भेद
भेकड - भित्रा, भ्याड, भीरू.
महिमा - थोरवी, मोठेपणा,
मनसुबा - बेत, विचार
मकरंद = मध
मलूल - निस्तेज
मंदिर = देऊळ, देवालय
मयूर = मोर
मत्सर - दवेष, असूया
मार्ग - रस्ता, वाट, पथ, सडक
मानव = मनुष्य, माणूस, नर, मनुज
मासा - मीन, मत्स्य
मित्र = दोस्त, सवंगडी , साथीदार,सोबती, स्नेही
मुलामा - लेप
मुलगा = सुत, पुत्र, तनय, नंदन,लेक, आत्मज
मुलगी = तनया, दुहिता, कन्या,तनुजा, लेक,सुता, पुत्री,आत्मजा
मूषक - उंदीर
मेष - मेंढा
मोहिनी - भुरळ
मौज = मजा, गमत
मंगल - पवित्र
याचक - मिकारी
यातना - दुख, वेदना
यान = अंतराळवाहन
युवती - तरणी
रात्र = रजनी, यामिनी, निशा, रात
रूक्ष - कोरडे, नीरस
रोष - राग
रंक - गरीब
लढा = लढाई, संघर्ष
लाज = शरम, भीड
लाडको = आवडता
लावण्य =सौंदर्य
वर = नवरा, पती, भ्रतार
वंदन = नमस्कार, प्रणाम, नमन,अभिवादन, प्रणिपात
वर्षा - पाऊस, पावसाळा
वचक - धाक,दरारा
वत्स = वासरू बालक
वारा = वायू, वात, अनिल, मरुत,
वासना- इच्छा
वाली - रक्षणकता, कैवारी
वायदा = करार
विलंब - उशीर
विमल - निष्कलंक, निर्मळ
विवंचना - काळजी, चिंता
विद्रूप - कुरूप
विनय नम्रता
विस्तृत - विशाल, विस्तीर्ण
विस्मय - आश्चर्य, नवल
विलग= सुटे, अलग
विषण्ण - खिन्न, कष्टी
वीज - चपला, चंचला, तडिता,
बिजली, सौंदामिनी, विद्युत,
वेश - पोशाख
व्यथा - दुख
व्रण - खूण, क्षत
व्याकूळ - दुःखी, कासावीस
शव = प्रेत
शक्ती - बळ, जोर, ताकद, सामर्थ्य,ऊर्जा
शर - बाण, तीर, सायक
शत्रू - अरी, रिपू, वैरी
शेज - विछाना, अंधरूण, शय्या
शिकारी = पारधी
शिक्षक - गुरुजी, गुरू, मास्तर
शीघ्र = जलद
शीण = थकवा
शिकस्त = पराकाष्ठा
सज्जन= संत
समाधान - आनंद, संतोष
समुद्र - सागर, सिंधू, रत्नाकर,जलधी, पयोधी, जलनिधी
समय = वेळ
साप - सर्प, भुजंग, अही
संहार - नाश, विनाश, सर्वनाश,विध्वंस
स्वच्छ = नीटनेटका, निर्मळ,
स्तुती -प्रशंसा, कौतुक
साधू- संन्यासी
साथ - सोबत, संगत
सुगम - सुलभ, सोपा, सुकर
सुरेल - गोड
सुंदर - सुरेख, छान, देखणे
सीमा - वेस, मर्यादा, शीव
सेवक - दास, नोकर
सैन्य - फौज, दल
संघ - गट, चमू, समूह
संशोधक - शास्त्रज्ञ
संदेश - निरोप
संकल्प- बेत, मनसुबा
स्वामी - धनी, मालक
स्वेद - घाम, घर्म
सूर्य - रवी, भास्कर, भानू, अदि दिनमणी, दिनकर,वासरमणी, मार्तड, मित्र
संग्राम - युद्ध, समर, संगर,
सिंह - वनराज, केसरी,
स्त्री - महिला, वनिता, नारी, कामिनी
हताश = निराश
हरिण = मृग, सारंग, कुरंग
हत्ती - गज, कुंजर
हात - कर, हस्त, पाणि, भुजा.
हिम - बर्फ
हिमत - धैर्य, धाडस
हुशार - चंतुर, चाणाक्ष
होडी - नाव, नौका, तर
क्षत - जखम, व्रण, इजा
क्षमा - माफी
क्षयं - झीज, ऱ्हास
क्षीण - अशक्त
क्षीर - दूध
क्षुधा - भूक