Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Friday 21 August 2020

इयत्ता आठवी मराठी २- माझ्या देशावर माझे प्रेम आहे Online Test

  २- माझ्या देशावर माझे प्रेम आहे

चाचणी सोडविण्यासाठी-  Click Here

काही महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

() संकटाला  आमंत्रण / निमंत्रण देणे - संकट येहत अशी स्थिती निर्माण करणे.

() पोटापलीकडे पाहणे - सांस्कृतिक गरजा लक्षात घेणे,


() पाठीवर शाबासकी देणे - प्रोत्साहन देणे.

() कंबर कसणे- जिद्दीने सिद्ध होणे.

() फळ मिळणे - हेतू पूर्ण होणे.

() शब्दांकित करणे - शब्दांत व्यक्त करणे.

10 comments: