Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image
Showing posts with label इयत्ता नववी- मराठी. Show all posts
Showing posts with label इयत्ता नववी- मराठी. Show all posts

Monday, 20 October 2025

October 20, 2025

इयत्ता नववी- मराठी कुमारभारती 2 - संतवाणी आ - धरिला पंढरीचा चोर - Online Test

 इयत्ता नववी- मराठी कुमारभारती 2  -  संतवाणी आ  - धरिला पंढरीचा चोर - Online Test

Saturday, 18 October 2025

October 18, 2025

इयत्ता नववी- मराठी कुमारभारती 8 - अभियंत्यांचे दैवत- डॉ.विश्वेश्वरय्या - Online Test 1

 इयत्ता नववी- मराठी कुमारभारती  8 - अभियंत्यांचे दैवत- डॉ.विश्वेश्वरय्या - Online Test 1

October 18, 2025

भाषाभ्यास - नऊ प्रकारचे रस

 भाषाभ्यास - नऊ प्रकारचे रस 

काव्याचा आस्वाद घेताना त्यातील भावनामुळे  नऊ प्रकारचे रस आपल्याला दैनंदिन जीवनात आणि साहित्यात अनुभवायला मिळतात  ते खालीलप्रमाने 

 


(1) करुण

शोक, दुःख, वियोग, दैन्य, क्लेशदायक घटना 

(२) शृंगार

स्त्री-पुरुषांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या आकर्षणाचे, प्रेमाचे, भेटीची तळमळ, विरह, व्याकूळ मन

(३) वीररस

पराक्रम, शौर्य, धाडस, लढाऊ वृत्ती

(४) हास्य

विसंगती, विडंबन, असंबद्ध घटना,चेष्टा-मस्करी 

(5 ) रौद्र 

क्रोधाची तीव्र भावना, निसर्गाचे प्रलयकारी रूप

(६) भयानक

भयानक किंवा भीतिदायक वर्णन, मृत्यू, भूतप्रेत, स्मशान, हत्या 

रसाचे साहित्यातील वर्णन

(७) बीभत्स

किळस, तिरस्कार जागृत करणाऱ्या भावना

(८) अद्भूत

अद्भुतरम्य, विस्मयजनक, आश्चर्यकारक भावना

(९) शांत

भक्तिभाव व शांत स्वरूपातील निसर्गाचे  वर्णन.

 

October 18, 2025

भाषाभ्यास - नऊ प्रकारचे रस उदाहरणसह

भाषाभ्यास - नऊ प्रकारचे रस  उदाहरणसह

 १ ) शृंगार रस

-  "दिवा जळे मम व्यथा घेउनी

असशिल जागी तूही शयनी

पराग मिटल्या अनुरागाचे

उसाशांत वेचुनी गुंफुनी”

 २  ) करुण रस

-  “जोवरती हे जीर्ण झोपडे अपुले

दैवाने नाही पडले

तोवरती तू झोप घेत जा बाळा

काळजी पुढे देवाला”

३ ) वीर रस

-  “लाडका बाळ एकुलता फाशीची शिक्षा होता

कवटाळुनि त्याला माता।

अति आक्रोशें, रडते केविलवाणी

भेटेन नऊ महिन्यांनी"

४  ) बीभत्स रस

- ही बोटे चघळत काय बसले हे राम रे लाळ ही

....शी! शी! तोंड अती अमंगळ असे

आधीचं हे शेंबडे

आणि काजळ ओघळे वरूनि हे.

त्यातूनि ही हे रडे।

 5  ) हास्यरस

- आम्ही कोण म्हणूनी काय पुसता,

दाताड वेंगाडूनी

फोटो मासिक, पुस्तकांत न तुम्ही

का आमुचा पाहिला ?

6  ) अद्भूत रस

- "असावा सुंदर चॉकलेटचा बंगला

चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार

पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल"

7  ) भयानकरस

- "ओढ्यांत भालु ओरडती

वाऱ्यात भुते बडबडती

डोहात सावल्या पडती"

 8  ) रौद्र रस

- “पाड सिंहासने दृष्ट ही पालथी ओढ

हत्तीवरूनि मत्त नृप खालती

मुकुट रंकास दे करटि भूपात्रती

झाड खटखट तुझे खड्ग क्षुद्रां

धडधड फोड तट, रूद्र। ये चहुकडे।"

9  ) शांत रस

-  "जे खळांची व्यंकटी सांडो

तया सत्कर्मी रती वाढो

भूतां परस्परे जडो। मैत्र जीवांचे"


वरील घटकावर चाचणी सोडवण्यासाठी  क्लिक करा 


October 18, 2025

इयत्ता नववी- मराठी कुमारभारती 10 - यंत्रांंनी केले बंड - भाषाभ्यास Online Test ३

 इयत्ता नववी- मराठी कुमारभारती  10 - यंत्रांंनी केले बंड - भाषाभ्यास  Online Test ३ 


नऊ रसांचा  अभ्यास करण्यासाठी