Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image
Showing posts with label सहावी इतिहास. Show all posts
Showing posts with label सहावी इतिहास. Show all posts

Friday, 12 May 2023

May 12, 2023

MAH CET PCB GROUP ADMIT CARD DOWNLOAD

 


राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी- सीईटी- 2023(PCB) ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली होती त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेली आहेत. प्रवेशपत्र (Hallticket) PCB Group डाऊनलोड करण्यासाठी पुढील डाऊनलोड बटनवर क्लिक करा.

Saturday, 20 February 2021

Tuesday, 26 January 2021

Wednesday, 6 January 2021

Wednesday, 19 August 2020

August 19, 2020

इयत्ता सहावी इतिहास ४- वैदिक संस्कृती Online Test

  ४- वैदिक संस्कृती 

वैदिक काळामध्ये चार आश्रम होते .

१- ब्रम्ह्चार्याश्रम २- गृहस्थाश्रम ३- वानप्रस्थाश्रम ४-संन्यासाश्रम  

वैदिक काळामध्ये चार वेद  होते .

१- ऋग्वेद  २- सामवेद   ३- अथर्ववेद  ४- यजुर्व वेद 

चाचणी सोडविण्यासाठी  -  Click Here
August 19, 2020

इयत्ता सहावी इतिहास २- इतिहासाची साधने Online Test

२- इतिहासाची साधने

चाचणी सोडविण्यासाठी -  Click Here

इतिहास लेखनासाठी पूर्वी खापरे ,कच्च्या विटा ,झाडाची साल ,भूर्जपत्रे यांचा वापर केला जायचा .

इतिहासाची तीन साधने आहेत 

भौतिक साधने -  मातीची भांडी ,किल्ले ,मन्दिर ,स्तूप ,नाणी इत्यादी 

लिखित साधने -- प्रवास वर्णने ,शिलालेख ,वैदिक साहित्य  इत्यादी 

मौखिक साधने -- लोकगीते ,कथा ,पोवाडा ,भजन ओवी  इत्यादी .