जोडशब्द अभ्यास
अक्कलहुशारी अघळपघळ
अचकटविचकट अदलाबदल
अधूनमधून अमीरउमराव
अवतीभोवती अळमटळम
अक्राळविक्राळ अर्धामुर्धा
आकांडतांडव आगतस्वागत
आडपडदा आरडाओरडा
आसपास आडवातिडवा
आंबटचिंबट इडापिडा
उघडावाघडा उघडाबोडका
उपासतापास उधळमाधळ
उधारउसनवार उरलासुरला
एकटादुकटा ऐसपैस
ऐषआराम ओढाताण
ओबडधोबड औरसचौरस
अंगतपंगत उंचनीच
अंदाधुदी कडीकोयंडा
कडेकपारी कडेकोट
कज्जेखटले कच्चीबचची
कपडालत्ता कर्तासवरता
करारमदार कागदपत्र
काटकसर कानाकोपरा
कापडचोपड काबाडकष्ट
कामधंदा कामकाज
कायदेकानून कावराबावरा
काळवेळ काळासावळा
कांदाभाकरी किडूकमिडूक
क्रियाकर्म कुजबूज
केरकचरा कोडकौतुक
कोर्टकचेरी खबरबात
खर्चवेच खाडाखोड
खाचखळगे खाणाखुणा
खेडोपाडी ख्यालीखुशाली
खेळखंडोबा गडकिल्ले
गडकोट गणगोत
गल्लीबोळ गाजावाजा
गाठभेट गुरेडोरे
गोडधोड गोडीगुलाबी
गोरगरीब गोरामोरा
गोरागोमटा गोळाबेरीज
घरदार चट्टामट्टा
चडउतार चारापाणी
चालढकल चिठीचपाटी
चारचौघे चिटपाखरू
चीजवस्तू चुगलीचहाडी
चूपचाप चूकभूल
चेष्टामस्करी चोळामोळा
जमीनजुमला जवळपास
जडीबुटी जाडजूड
जाडाभरडा जाळपोळ
जीर्णशीर्ण जीवजंतू
जुनापुराणा जेवणखाण
झाडझाडोरा झाडलोट
झाडेझुडपे टक्केटोणपे
टिवल्याबावल्या टंगळमंगळ
ठाकठीक ठावठिकाणा
डागडुजी डामडौल
तडकाफडकी ताटवाटी
तारतम्य
No comments:
Post a Comment