Importance of the day -1 ऑगस्ट दिनविशेष
1920 : ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक’ – यांचे निधन. (जन्म : 23 जुलै 1856 – रत्नागिरी)
1920 : ‘अण्णाभाऊ साठे’ – लोकशाहीर यांचा जन्म. (मृत्यू : 18 जुलै 1969)
*🗓️ इयत्ता पाचवी मराठी*
*📝माय मराठी कविता*
https://www.dnyaneshwarkute.com/2020/08/online-test_18.html
आजचा दिनविशेष - घटना :
1461 : एडवर्ड चौथा इंग्लंडच्या सिंहासनावर आरूढ झाला.
1774 : जोसेफ प्रिस्टली आणि कार्ल स्कील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन मूलद्रव्य वेगळे केले.
1800 : ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडचे राज्य युनायटेड किंगडममध्ये विलीन झाले.
1831 : लंडन ब्रिज वाहतुकीसाठी खुला.
1876 : कोलोरॅडो अमेरिकेचे 38 वे राज्य बनले.
1902 : अमेरिकेने पनामा कालवा बांधण्याचे आणि वापरण्याचे अधिकार फ्रान्सकडून विकत घेतले
1914 : पहिले महायुद्ध – जर्मनीने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
1920 : असहकार चळवळ सुरू झाली
1944 : पोलंडची राजधानी वॉर्सा येथे नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव झाला.
1960 : बेनिनला फ्रान्सपासून स्वातंत्र्य.
1960 : इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी बनली.
1981 : अमेरिकेत एम.टी.व्ही. चे प्रसारण सुरु झाले.
1994 : भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना सुरू करण्यात आली.
1996 : कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते-निर्माते डॉ. दादासाहेब फाळके पुरस्कार राजकुमार यांना जाहीर.
2001 : सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली.
2008 : जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर K2 वर अकरा गिर्यारोहकांचा मृत्यू.
2022 : मंकीपॉक्सच्या साथीमुळे केरळमध्ये पहिला मृत्यू नोंदवला गेला.
*📚 इयत्ता -१ ली*
*https://www.studyfromhomes.com/p/blog-page_31.html*
*📚 इयत्ता - २ री*
*https://www.studyfromhomes.com/p/blog-page_11.html*
*✴️Abhyas majha*
*✴️Online Test Series*
आजचा दिनविशेष - जन्म :
10 : 10ई.पूर्व : ‘क्लॉडियस’ – रोमन सम्राट यांचा जन्म.
1744 : ‘जीन बाप्टिस्टे’ – लॅमार्क फ्रेंच शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 18 डिसेंबर 1829)
1835 : ‘महादेव मोरेश्वर कुंटे’ – कवी व संस्कृतचे प्राध्यापक यांचा जन्म. (मृत्यू : 8 ऑक्टोबर – पुणे)
1882 : ‘पुरुषोत्तम दास टंडन’ – भारतरत्न, राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 1 जुलै 1962)
1899 : ‘कमला नेहरू’ – जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी यांचा जन्म. (मृत्यू : 28 फेब्रुवारी 1936)
1913 : ‘भगवान आबाजी पालव’ – चित्रपट अभिनेते दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 4 फेब्रुवारी 2002)
1915 : ‘श्री. ज. जोशी’ – कथाकार कादंबरीकार यांचा जन्म.
1920 : ‘अण्णाभाऊ साठे’ – लोकशाहीर यांचा जन्म. (मृत्यू : 18 जुलै 1969)
1924 : ‘सर फ्रँक वॉरेल’ – वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू : 13 मार्च 1967)
1933 : ‘मीना कुमारी’ – हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री, गायिका व कवयित्री यांचा जन्म. (मृत्यू : 31 मार्च 1972)
1948 : ‘एव्ही अराद’ – मार्वल स्टुडिओ चे संस्थापक यांचा जन्म.
1952 : ‘यजुर्वेंद्र सिंग’ – क्रिकेटपटू यांचा जन्म.
1955 : ‘अरुण लाल’ – क्रिकेटपटू समालोचक यांचा जन्म.
1969 : ‘ग्रॅहॅम थॉर्प’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचा जन्म.
1987 : ‘तापसी पन्नू’ – भारतीय सिने-अभिनेत्री यांचा जन्म.
*📝The worth of a fabric story*
https://www.dnyaneshwarkute.com/2021/02/class-6-th-english-unit-four-46-worth.html
*Sitemap*
https://www.dnyaneshwarkute.com/p/sitemap.html
*📝इयत्ता 6 वी मराठी रोजनिशी*
https://www.dnyaneshwarkute.com/2021/01/6-24-1.html?m=1
आजचा दिनविशेष - मृत्यू :
1137 : ‘लुई (सहावा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म : 1 डिसेंबर 1081)
1920 : ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक’ – यांचे निधन. (जन्म : 23 जुलै 1856 – रत्नागिरी)
1999 : ‘निरादसी चौधरी’ – बंगाली साहित्यिक यांचे निधन. (जन्म : 23 नोव्हेंबर 1897)
2005 : ‘फहाद’ – सौदी अरेबियाचा राजा यांचे निधन. (जन्म : 16 मार्च 1921)
2008 : ‘हरकिशनसिंग सुरजित’ – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते यांचे निधन. (जन्म : 23 मार्च 1916)
2008 : ‘अशोक मंकड’ – क्रिकेटपटू Child निधन.
*📝Cell structure micro organism*
https://mystudyfromhomes.in/cell-structure-micro-organisms-test/
*🗂️ 6 th General Science test*
https://mystudyfromhomes.in/http:/mystudyfromhomes.in/.html/6-th-science/
*📝 8 th General Science*
https://mystudyfromhomes.in/http:/mystudyfromhomes.in/.html/8-th-science/
No comments:
Post a Comment