Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Tuesday 3 September 2024

Importance of the day 4 सप्टेंबर दिनविशेष



 

Importance of the day 

4 सप्टेंबर  दिनविशेष

आजचा दिनविशेष - घटना :

1882 : थॉमस एडिसनने इतिहासातील पहिला व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प सुरू केला. हा दिवस विद्युत युगाची सुरुवात म्हणून ओळखला जातो.

1888 : जॉर्ज ईस्टमनने कोडॅक फिल्म कॅमेऱ्याचे पेटंट घेतले.

1909 : लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या स्काऊटचा पहिला मेळावा झाला.

1937 : प्रभातचा संत तुकाराम जगातील तीन सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक म्हणून निवडला गेला.

1972 : मार्क स्पिट्झ एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत 7 सुवर्णपदके जिंकणारा पहिला ऍथलीट ठरला.

1985 : कार्बनचा पहिला फुलरीन रेणू, बकमिंस्टरफुलेरीनचा शोध.

1998 : स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली.

2001 : हेवलेट पॅकर्ड या कंपनीने संगणक क्षेत्रातील कॉम्पॅक कॉर्पोरेशन ही बलाढ्य कंपनी 25 अब्ज डॉलर्सला विकत घेतली.

2011 : जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टच्या नेतृत्वाखाली जमैकाच्या पुरुष रिले संघाने 4×100 मीटर स्पर्धेत 37.04 सेकंद वेळ नोंदवत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. 2013 : रघुराम राजन यांनी रिझर्व्हबँक ऑफ इंडियाचे 23वे गव्हर्नर म्हणून पदभार हाती घेतला.

*🥇NTSE /MPSC Practice Test-1*

https://www.dnyaneshwarkute.com/2022/06/ntse-practice-sst-1.html?m=1

*🥇NTSE /MPSC Practice Test-2*

https://www.dnyaneshwarkute.com/2022/06/ntse-exam-practice-paper-sst-2.html

*🥇NTSE /MPSC Practice Test-3*

https://www.dnyaneshwarkute.com/2022/06/ntse-exam-practice-paper-sst-3.html?m=1

आजचा दिनविशेष - जन्म :

1221 : ‘श्री चक्रधर स्वामी’ – महानुभाव पंथाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 7 फेब्रुवारी 1274)

1825 : ‘दादाभाई नौरोजी’ – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय यांचा जन्म. (मृत्यू : 30 जून 1917)

1901 : ‘विल्यम लियन्स जॅग्वोर’ – जॅग्वोर कार चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 8 फेब्रुवारी 1985)

1905 : ‘वॉल्टर झाप’ – मिनॉक्स चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू : 17 जुलै 2003)

1913 : ‘पी. एन. हक्सर’ – प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव यांचा जन्म. (मृत्यू : 25 नोव्हेंबर 1998)

1923 : ‘राम किशोर शुक्ला’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 11 डिसेंबर 2003)

1937 : ‘शंकर सारडा’ – साहित्यिक व समीक्षक यांचा जन्म.

1941 : ‘सुशीलकुमार शिंदे’ – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांचा जन्म.

1952 : ‘ऋषी कपूर’ – अभिनेता यांचा जन्म.

1962 : ‘किरण मोरे’ – यष्टीरक्षक यांचा जन्म.

1964 : ‘आदेश श्रीवास्तव’ – भारतीय गायक-गीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 5 सप्टेंबर 2015)

1971 : ‘लान्स क्लूसनर’ – दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू यांचा जन्म.

📋सरावासाठी ऑनलाईन टेस्ट

📚 इयत्ता - 4 थी

*भाषा,गणित,इंग्रजी, परि सर अभ्यास*

*https://www.studyfromhomes.com/p/blog-page_28.html*

आजचा दिनविशेष - मृत्यू :

1997 : ‘डॉ. धर्मवीर भारती’ – हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार व धर्मयुग साप्ताहिकाचे 27 वर्षे संपादक याचं निधन. (जन्म : 25 डिसेंबर 1926)

2000 : ‘मोहम्मद उमर मुक्री’ – खळाळून हसवणारे विनोदी कलाकार याचं निधन. (जन्म : 5 जानेवारी 1922)

2012 : ‘सय्यद मुस्तफा सिराज’ – भारतीय लेखक यांचे निधन. (जन्म : 13 ऑक्टोबर 1930)

2012 : ‘हांक सूफी’ – भारतीय गायक-गीतकार यांचे निधन. (जन्म : 3 मार्च 1952)

2015 : ‘विल्फ्रेड डी डिसोझा’ – भारतीय सर्जन आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म : 23 एप्रिल 1927)

2022 : ‘सायरस पालोनजी मिस्त्री’ – भारतीय व्यापारी, उद्योगपती (जन्म : 4 जुलै 1968)

No comments:

Post a Comment