Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Monday 2 September 2024

Importance of the day 3 सप्टेंबर दिनविशेष

 


Importance of the day

 3 सप्टेंबर  दिनविशेष

आजचा दिनविशेष - घटना :

301 : 301ई.पूर्व : जगातील सर्वात जुने प्रजासत्ताक राष्ट्र सॅन मरीनो स्थापित झाले.

1752 : अमेरिकेत ग्रेगोरियन कॅलेंडर वापरण्यास सुरुवात झाली.

1916 : श्रीमती ॲनी बेझंट यांनी होम रूल लीगची स्थापना केली.

1935 : सर माल्कम कॅम्पबेल ताशी 300 मैल वेगाने ऑटोमोबाईल चालवणारे पहिले व्यक्ती बनले.

1971 : कतारला स्वातंत्र्य मिळाले.

2016 : यूएस आणि चीन, एकत्रितपणे जगातील 40% कार्बन उत्सर्जनासाठी जबाबदार, दोघांनी पॅरिस जागतिक हवामान कराराला औपचारिकपणे मान्यता दिली.

2017 : उत्तर कोरियाने सहावी आणि सर्वात शक्तिशाली आण्विक चाचणी घेतली.

*📝 Class 8 th English*

*🗂️ Festivals of North India*

https://www.dnyaneshwarkute.com/2021/03/class-8-th-english-45-festivals-of.html

*🪀 कक्षा छ्ठी हिंदी*

*🗓️ स्वास्थ्य संपदा*

https://www.dnyaneshwarkute.com/2020/12/6-2.html

*🪀 Class 5 English*

*🗓️ Tock tick tond*

https://www.dnyaneshwarkute.com/2020/12/class-5-th-english-took-tock-tond-all.html

आजचा दिनविशेष - जन्म :

1855 : ‘पंत महाराज बाळेकुंद्री’ – आध्यात्मिक गुरू यांचा जन्म. (मृत्यू : 16 ऑक्टोबर 1905)

1869 : ‘फ्रिट्झ प्रेग्ल’ – सेंद्रिय पदार्थांच्या पृथक्करणासाठी रसायनशास्त्राचा नोबेल पारितोषिक मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 13 डिसेंबर 1930)

1875 : ‘फर्डिनांड पोर्श्या’ – पोर्श्या मोटार कंपनी चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 30 जानेवारी 1951)

1905 : ‘कार्ल डेव्हिड अँडरसनयांचा’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ जन्म.

1923 : ‘किशन महाराज’ – प्रख्यात तबलावादक यांचा जन्म. (मृत्यू : 4 मे 2008)

1923 : ‘ग्लेन बेल’ – टाको बेल चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 16 जानेवारी 2012)

1923 : ‘कृष्णराव साबळे’ – महाराष्ट्र शाहीर यांचा जन्म.

1927 : ‘अरुण कुमार चटर्जी’ – बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 24 जुलै 1980)

1931 : ‘श्याम फडके’ – नाटककार यांचा जन्म.

1938 : ‘रायोजी नोयोरी’ – नोबेल पारितोषिक विजेते जपानी रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म.

1940 : ‘प्यारेलाल शर्मा’ – लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार यांचा जन्म.

1956 : ‘जिझु दासगुप्ता’ – भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 21 डिसेंबर 2012)

1958 : ‘शक्ती कपूर’ – भारतीय चित्रपट अभिनेता यांचा जन्म.

1965 : ‘चार्ली शीन’ – अमेरिकन अभिनेता यांचा जन्म.

1971 : ‘किरण देसाई’ – भारतीय-अमेरिकन लेखक यांचा जन्म.

1974 : ‘राहुल संघवी’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.

1976 : ‘विवेक ओबेरॉय’ – चित्रपट अभिनेता यांचा जन्म.

1992 : ‘साक्षी मलिक’ – भारतीय कुस्तीपटू यांचा जन्म.

*🚩छ्त्रपती शिवाजी महाराज*

https://www.studyfromhomes.com/2024/02/%20%20%20.html

*🗓️ स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा*

https://www.studyfromhomes.com/2021/09/4-6-online-test-1.html

आजचा दिनविशेष - मृत्यू :

1658 : ‘ऑलिव्हर क्रॉमवेल’ – इंग्लंडचा राज्यकर्ता यांचे निधन.

1948 : ‘एडवर्ड बेनेस’ – चेकोस्लोव्हेकियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.

1953 : ‘लक्ष्मण पर्वतकर’ – तबला, घुमट व सारंगीवादक यांचे निधन.

1958 : ‘माधव केशव काटदरे’ – निसर्गकवी यांचे निधन. (जन्म : 3 डिसेंबर 1892)

1967 : ‘अनंत हरी गद्रे’ – वार्ताहर, संपादक यांचे निधन. (जन्म : 16 ऑक्टोबर 1890)

1991 : ‘फ्रँक काप्रा’ – अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक यांचे निधन.

2000 : ‘पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर’ – स्वातंत्र्यसैनिक, गोवा विधानसभेचे पहिले सभापती यांचे निधन.

2014 : ‘ए. पी. वेंकटेश्वरन’ – भारतीय राजकारणी यांचे निधन. (जन्म : 2 ऑगस्ट 1930)

No comments:

Post a Comment