Importance of the day
2 सप्टेंबर दिनविशेष
आजचा दिनविशेष - घटना :
1916 : पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
1920 : गांधींजी यांची ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
1939 : दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडमधील डॅनझिग शहर काबीज केले.
1945 : व्हिएतनामला जपान आणि फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
1946 : भारतात अंतरिम सरकार स्थापन झाले.
1960 : केंद्रीय तिबेट प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
1970 : NASA ने चंद्रावरील अपोलो 15 आणि अपोलो 19 या दोन अपोलो मोहिमा रद्द केल्याची घोषणा केली.
1999 : भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.
2008 : गुगलने त्याचा गुगल क्रोम वेब ब्राउझर लाँच केला
2023 : भारताची पहिली सौर निरीक्षण मोहीम, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने सतीश धवन अंतराळ केंद्रातून आदित्य-L1 चे यशस्वी प्रक्षेपण केले.
*📝इयत्ता 4 थी आजचा सराव*
*💥 Row your boat*
https://www.studyfromhomes.com/2021/09/class-four-english-unit-2-row-your-boat.html
*📋सरावासाठी ऑनलाईन टेस्ट*
*📚 इयत्ता - 4 थी*
*भाषा,गणित,इंग्रजी, परि सर अभ्यास*
*https://www.studyfromhomes.com/p/blog-page_28.html*
*🛑1 ली ते 10 वी सराव एका क्लिकवर*
*https://www.dnyaneshwarkute.com/2021/10/abhyas-majha.html*
*✴️Abhyas majha*
*Online Test series*
आजचा दिनविशेष - जन्म :
1838 : ‘भक्तिविनाडो ठाकूर’ – भारतीय गुरु आणि तत्वज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 23 जुन 1914)
1853 : ‘विल्हेल्म ऑस्टवाल्ड’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 22 सप्टेंबर 1956)
1877 : ‘फेडरिक सॉडी’ – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म.
1886 : ‘प्रा. श्रीपाद महादेव माटे’ – साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्न करणारे कृतिशील समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू : 25 डिसेंबर 1957)
1924 : ‘डॅनियेल अराप मोई’ – केनिया देशाचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
1932 : ‘अर्नोल्ड ग्रीनबर्ग’ – स्नॅपल चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 26 ऑक्टोबर 2012)
1941 : ‘साधना शिवदासानी’ – चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
1952 : ‘जिमी कॉनर्स’ – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू यांचा जन्म.
1953 : ‘अहमदशाह मसूद’ – अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 9 सप्टेंबर 2001)
1965 : ‘पार्थो सेन गुप्ता’ – भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक यांचा जन्म.
1971 : ‘पवन कल्याण’ – भारतीय अभिनेते आणि राजकारणी यांचा जन्म.
1988 : ‘इशांत शर्मा’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
1988 : ‘इश्मीत सिंग’ – भारतीय गायक यांचा जन्म. (मृत्यू : 29 जुलै 2008)
*📝इयत्ता 6 वी आजचा सराव*
*💥 Are you a diy kids*
https://www.dnyaneshwarkute.com/2020/10/6-english-17-are-you-diy-kid.html
*📋सरावासाठी ऑनलाईन टेस्ट*
*📚 इयत्ता - 6 वी*
*मराठी,हिंदी,इंग्रजी,गणित,सामान्य विज्ञान,इतिहास,भूगोल*
*https://www.dnyaneshwarkute.com/p/blog-page_83.html*
*🔳Semi English Test*
https://www.dnyaneshwarkute.com/p/6-8-semi-english.html
*✴️Abhyas majha*
*Online Test series*
आजचा दिनविशेष - मृत्यू :
1540 : ‘दावित (दुसरा)’ – इथियोपियाचा सम्राट यांचे निधन.
1865 : ‘विल्यम रोवन हॅमिल्टन’ – आयरिश गणितज्ञ यांचे निधन.
1937 : ‘पियरे डी कौर्तिन’ – आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती चे स्थापक यांचे निधन. (जन्म : 1 जानेवारी 1863)
1960 : ‘डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर’ – वनस्पतीतज्ञ, विज्ञान वर्धिनी महाराष्ट्र या संस्थेचे संचालक यांचे निधन.
1969 : ‘हो ची मिन्ह’ – व्हिएतनामचे राष्ट्रपती यांचे निधन. (जन्म : 19 मे 1890)
1976 : ‘वि. स. खांडेकर’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कादंबरीकार यांचे निधन. (जन्म : 19 जानेवारी 1898)
1990 : ‘न. शे. पोहनेरकर’ – मराठवाड्याचा चालताबोलता इतिहास अशी ओळख असणारे लेखक यांचे निधन. (जन्म : 3 ऑक्टोबर 1907)
1999 : ‘डी. डी. रेगे’ – चित्रकार व लेखक यांचे निधन.
2009 : ‘वाय. एस. राजशेखर रेड्डी’ – आंध्र प्रदेशचे 14वे मुख्यमंत्री यांचे हेलीकॉप्टर अपघातात निधन. (जन्म : 8 जुलै 1949)
2011 : ‘श्रीनिवास खळे’ – संगीतकार यांचे निधन. (जन्म : 30 एप्रिल 1926)
2014 : ‘गोपाल निमाजी वाहनवती’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म : 7 मे 1949)
2022 : ‘भक्कियाराज’ – भारतीय पार्श्वगायक यांचे निधन. (जन्म : 31 ऑक्टोबर 1980)
2022 : ‘टीवी शंकरनारायणन’ – दक्षिण भारतीय शास्त्रीय गायक यांचे निधन.
No comments:
Post a Comment