Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Saturday 31 August 2024

Importance of the day 1 सप्टेंबर दिनविशेष

 


Importance of the day

 1 सप्टेंबर  दिनविशेष

आजचा दिनविशेष - घटना :

1906 : इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ॲटर्नीजची स्थापना.

1911 : पं. भास्करबुवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली.

1914 : सेंट पीटर्सबर्ग या रशियन शहराचे पेट्रोग्राड असे नामकरण करण्यात आले.

1923 : टोकियो आणि योकोहामा भागात झालेल्या भूकंपात 1,05,000 लोकांचा मृत्यू झाला.

1939 : जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. या घटनेमुळे दुसरे महायुद्ध सुरू झाले.

1951 : अर्नेस्ट हेमिंग्वेची द ओल्ड मॅन अँड द सी ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीसाठी त्यांना नोबेल पारितोषिक आणि पुलित्झर पारितोषिक मिळाले.

1956 : भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी ऑफ इंडिया) ची स्थापना.

1969 : लिबियात उठाव – हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी सत्तेवर आला.

1972 : अमेरिकेच्या बॉबी फिशरने रशियाच्या बोरिस स्पास्कीला पराभूत करून बुद्धिबळात विश्वविजेता बनला.

1979 : पायोनियर-11 अंतराळयान शनिपासून 21,000 किमी अंतरावरून गेले.

1985 : संयुक्त अमेरिकन-फ्रेंच मोहिमेमुळे बुडालेले आरएमएस टायटॅनिक सापडले.

1991 : उझबेकिस्तानला सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य मिळाले.

1961 : NCERT ची स्थापना

*🏮इयत्ता पाचवी*

5 वी प.अभ्यास 2*

https://www.dnyaneshwarkute.com/2020/11/5-2.html

*5 वी गणित*

https://www.dnyaneshwarkute.com/2020/11/5-study-from-home-with-fun_7.html

*5 वी मराठी*

https://www.dnyaneshwarkute.com/2020/11/5-study-from-home-with-fun.html

*5 वी english*

https://www.dnyaneshwarkute.com/2020/11/class-5-th-diwali-project-english-study.html

आजचा दिनविशेष - जन्म :

1795 : ‘जेम्स गॉर्डन बेनेट सीनियर’ – न्यूयॉर्क हेरॉल्ड चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 1 जुन 1872)

1818 : ‘जोस मारिया कॅस्ट्रो माद्रीझ कोस्टा’ – रिका देशाचे पहिले राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू : 4 एप्रिल 1892)

1895 : ‘एंगेलबर्ट झास्का’ – जर्मन अभियंता, मानव-सक्षम विमानांचे निर्मिते यांचा जन्म. (मृत्यू : 26 जून 1955)

1896 : ‘अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी प्रभूपाद’ – हरेकृष्ण पंथाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 14 नोव्हेंबर 1977)

1908 : ‘के. एन. सिंग’ – हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक यांचा जन्म. (मृत्यू : 31 जानेवारी 2000)

1915 : ‘राजिंदरसिंग बेदी’ – ऊर्दू कथाकार आणि हिन्दी पटकथालेखक यांचा जन्म.

1921 : ‘माधव मंत्री’ – यष्टीरक्षक व फलंदाज यांचा जन्म.

1930 : ‘चार्ल्स कोरिया’ – भारतीय आर्किटेक्ट यांचा जन्म. (मृत्यू : 16 जून 2015)

1931 : ‘अब्दुल हक अन्सारी’ – भारतीय शास्त्रज्ञ आणि विद्वान यांचा जन्म. (मृत्यू : 3 ऑक्टोबर 2012)

1946 : ‘रोह मू-ह्युन’ – दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.

1949 : ‘पी. ए. संगमा’ – लोकसभेचे सभापती आणि मेघालयचे मुख्यमंत्री यांचा जन्म.

1970 : ‘पद्मा लक्ष्मी’ – भारतीय-अमेरिकन अभिनेत्री आणि लेखक यांचा जन्म.

📚📖📝🥇

*1️⃣ इयत्ता पहिली सर्व विषय - सरावासाठी ऑनलाईन टेस्ट*

*https://www.studyfromhomes.com/p/blog-page_31.html*

*2️⃣ इयत्ता दुसरी सर्व विषय*

https://www.studyfromhomes.com/p/blog-page_11.html

*3️⃣ इयत्ता तिसरी सर्व विषय*

https://www.studyfromhomes.com/p/blog-page_6.html

*4️⃣ इयत्ता चौथी सर्व विषय*

https://www.studyfromhomes.com/p/blog-page_28.html

आजचा दिनविशेष - मृत्यू :

1581 : ‘गुरू राम दास’ – शिखांचे चौथे गुरू यांचे निधन. (जन्म : 24 सप्टेंबर 1534)

1715 : ‘लुई (14वा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म : 5 सप्टेंबर 1638)

1893 : ‘काशिनाथ त्र्यंबक तेलंग’ – प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक, अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक, काँग्रेसचे चिटणीस, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांचे निधन. (जन्म : 30 ऑगस्ट 1850)

2008 : ‘थॉमस जे. बाटा’ – बाटा शू कंपनीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 17 सप्टेंबर 1914)

2014 : ‘योसेफ शेव्हर्स’ – स्पॅनडेक्स चे निर्माते यांचे निधन. (जन्म : 29 नोव्हेंबर 1930)

No comments:

Post a Comment