Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Friday, 24 July 2020

Screen Mirroring to Laptop

-📲 मोबाईलची स्क्रीन लॅपटॉप व pc ला घेऊया


*कुठलेही नेट connection न वापरता♦

🎯 *लॅपटॉप ला mirror करणे

playstore वरून airdroid हे app मोबाईल वर इन्स्टॉल करावे.

▶ आता मोबाईल व लॅपटॉप या दोघांचे नेट बंद करावे.

▶  मोबाईल च्या सेटिंग मधील more या मधील tethering portable hotspot चालू करावे.

▶ आता लॅपटॉप ला मोबाईल च्या hotspot सोबत connect करावे.laptop ला हा connection tap taskbar वर असतो.

▶ मोबाईल ला कनेक्ट झाल्यावर आता airdroid अँप ओपन करावे.

▶ *app मध्ये airdroid web या टॅब खाली 192.168.असा नंबर address दिसतो .
*तो लक्षात ठेवावा किंवा

▶लॅपटॉप च्या browser मध्ये ( google chrome/ firefox)
Address बार मध्ये type करावा

▶ आता address type केला की लॅपटॉप वर enter दाबावे.

▶ *मोबाईल वर accept किंवा decline हा मेसेज येईल .

▶ तेथे accept करावे,
File,app screenshot असा display लॅपटॉप वर दिसेल.

▶ *त्यापैकी screenshot वर clik करावे,
मोबाईल वर start now असा मेसेज येईल त्याला start करावे.

▶ तुमचा मोबाईल स्क्रीन लॅपटॉप वर आलेला असेल.

full screen साठी option symbol select करावा.

▶ आता airdroid app मधून back येताना exit airdroid असा मेसेज येईल तेंव्हा exit no म्हणावे.

▶ मग इतर स्क्रीन,अँप्स वापरण्यासाठी home button ने back यावे.

🙏 अशा पद्धतीने तुमचा 📲 लॅपटॉप 💻ला mirror झालेला असेल

▶ अजूनही आपण इंटरनेट चालू केलेले नाही.

▶ परंतु नेट वापरायचे असेल तर वापरू शकता .मोबाईल चे नेट चालू करा आणि सर्व function वापरा.

🎯🖥Table pc साठी हीच पद्धत वापरता येते


🖥 फक्त pc ला wifi port नसते म्हणून त्यासाठी wifi adaptor बाजारातून विकत घ्यावे लागेल म्हणजे आपाल्याला मोबाईल pc ला hotspot ने कनेक्ट करता येईल.

             ज्ञानेश्वर कुटे


----------------------------------------------------------------------------------------------------------------------

BHIM अँप

registration process

▶ App इन्स्टॉल करून ओपन करावे

▶ओपन झाल्यावर 4 अंकी पिन आपण तयार करायचा आहे,हा फक्त app ओपन होण्यासाठी राहील.

▶ नंतर आपला हँडसेट single sim/dual sim असेल तो सिलेक्ट करावा


▶पुढे एक मेसेज पाठवायचा आहे तो त्याच नंबर हुन पाठवा जो आपल्या बँक account ला लिंक असेल

▶Mobile number verified झाला की ,बँक account सिलेक्ट करायचे आहे ,यात आपले जेवढे अकाउंट असतील या नंबर ने लिंक तेवढे दिसतील ,त्यापैकी आपण निवडावे.

▶आता डेबिट कार्ड वरील शेवटचे 6 अंक टाका,
खाली mm/yy हा टॅब आहे,
यात जर तुमच्या कार्ड वर valid upto ची महिना /वर्ष असेल तर ते टाका
नसेल तर 01/49  हा महिना /वर्ष टाका.


▶आता पुन्हा तुमचा upin 6 अंकी तयार करा,हा तुमच्या व्यवहारासाठी असेल,
वरच्या atm च्या 6 अंकापेक्षा वेगळा सुद्धा चालेल,

Upin confirm करा ,तुमचे registration पूर्ण झाले आहे


▶Bank account मधून request balance kra

▶Send money मधून मोबाईल नंबर समोरच्या व्यक्तीचा टाका ,verify वर क्लीक करा त्याचे नाव येईल ,amount टाका send करा,

Request money मधून समोरच्या व्यक्तीला request पाठवा पैसे मागवा,

🔴व्यवहार करण्यासाठी दोन्ही व्यक्ती BHIM वापरणारे असावे 🔴

📵आता उजव्या बाजूला मेनू मधून log out व्हा



       ज्ञानेश्वर कुटे   

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

 आता youtube वरील वीडियो मोबाइल वर करा download कुठलीही अप्प्स न वापरता😊
त्यासाठी
▶Search video on YouTube
▶copy url of video (वीडियो प्ले झाला की pause करा लिंक म्हणजे url दिसते )
▶आता browser मधे savefrom.net ही साईट ओपन करा
▶ तेथे url paste करा आणि next घ्या
▶mp4 3gp.यापैकी फॉर्मेट select करा आणि download करा...
😊आहे की नाही सोपे 😊

Information source by tantrsnehi Buldana
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐


No comments:

Post a Comment