Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Thursday, 27 August 2020

5 वी शिष्यवृत्ती गणित 4 - 1 ते 100 संख्यावरील प्रश्न

 4 - 1 ते 100 संख्यावरील प्रश्न
 । ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता.
(1) त्यांतील एक अंकी एकूण संख्या 9 आहेत (1 ते 9)
(ii) दोन अंकी एकूण संख्या 90 आहेत (10 ते 99)
(iii) त्यातील तीन अंकी एकूण संख्या 1 आहे (100)

1 ते 100 या संख्यांमध्ये एकक स्थानी 0 असलेल्या एकूण संख्या 10 आहेत.

(10, 20, 30. 40, 50, 60, 70, 80, 90, 100)

 एकक स्थानी । ते 9 यांपैकी कोणताही एक अंक असलेल्या एकूण 10 संख्या आहेत.

। ते 100 या संख्यांमध्ये दशक व एकक स्थानी समान अंक असणाऱ्या 9 संख्या आहेत. या सर्व संख्या
1। च्या पटीतील संख्या आहेत.
 (I1. 22, 33, 44. 55. 66, 77, 88, 99)

त्याचप्रमाणे 12 च्या पटीतील 8 संख्या व 13 च्या पटीतील 7 संख्या आहेत.
। ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 50 सम संख्या व 50 विषम संख्या आहेत.
10 ते 99 या दोन अंकी संख्यापैकी 45 सम संख्या व 45 विषम संख्या आहेत.

No comments:

Post a Comment