Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Wednesday, 26 August 2020

5 वी शिष्यवृत्ती भाषा ४- क्रियापद अभ्यास आणि चाचणी

 ४- क्रियापद अभ्यास आणि चाचणी 

वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात 
हे क्रियापद बहुतेक वेळा वाक्याच्या शेवटी येते परंतु कधीकधी ते मध्ये येऊन सुद्धा क्रियेविषयी माहिती देतात.

2 comments: