२- इतिहासाची साधने
चाचणी सोडविण्यासाठी - Click Here
इतिहास लेखनासाठी पूर्वी खापरे ,कच्च्या विटा ,झाडाची साल ,भूर्जपत्रे यांचा वापर केला जायचा .
इतिहासाची तीन साधने आहेत
भौतिक साधने - मातीची भांडी ,किल्ले ,मन्दिर ,स्तूप ,नाणी इत्यादी
लिखित साधने -- प्रवास वर्णने ,शिलालेख ,वैदिक साहित्य इत्यादी
मौखिक साधने -- लोकगीते ,कथा ,पोवाडा ,भजन ओवी इत्यादी .
Nandini baghe
ReplyDelete