२- चला वृत्ते वापरुयात
चाचणी सोडविण्यासाठी - Click Here
◆ कर्कवृत्त : विषुववृत्तापासून उत्तरेकडील २३°३०' उ. या अक्षवृत्तास 'कर्कवृत्त' म्हणतात.
◆ मकरवृत्त : विषुववृत्तापासून दक्षिणेकडील २३°३०' द. या अक्षवृत्तास 'मकरवृत्त' म्हणतात.
◆ आर्किटिक वृत्त : विषुववृत्तापासून उत्तरेकडील ६६°३०' उ. या अक्षवृत्तास 'आर्क्टिक वृत्त' म्हणतात.
◆ अंटार्किटिक वृत्त : विषुववृत्तापासून दक्षिणेकडील क६६°३०' द. या अक्षवृत्तास 'अंटार्क्टिक वृत्त' म्हणतात.
◆ उत्तर ध्रुव : विषुववृत्तापासून उत्तरेकडील ९०° उ. या अक्षवृत्तास 'उत्तर ध्रुव' म्हणतात.
◆ दक्षिण ध्रुव : विषुववृत्तापासून दक्षिणेकडील ९०° द. या अक्षवृत्तास 'दक्षिण ध्रुव' म्हणतात.
No comments:
Post a Comment