8 - विभाज्य आणि विभाजक
2 ने विभाज्यतेची कसोटी : संख्येच्या एककस्थानी 0, 2, 4, 6, 8 यांपैकी कोणताही अंक असेल, तर
ती संख्या 2 ने विभाज्य असते, म्हणजेच त्या संख्येला 2 ने भाग जातो.
5 ने विभाज्यतेची कसोटी: संख्येच्या एककस्थानी 0, 5 यांपैकी कोणताही अंक असेल, तर ती
संख्या 5 ने विभाज्य असते.
10 ने विभाज्यतेची कसोटी : संख्येच्या एककस्थानी 0 असेल, तर ती संख्या 10 ने विभाज्य असते.
No comments:
Post a Comment