Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Thursday, 17 September 2020

5 Scholarship गणित - मापन /महत्वमापन अभ्यास व चाचणी

गणित - मापन /महत्वमापन अभ्यास व चाचणी 


 लांबी (अंतर) मोजण्याचे मीटर हे प्रमाणित एकक आहे.
1 किलोमीटर     = 1000 मीटर (मी)
1 सेटिमीटर      = 10 मिलिमीटर (मिमी)
1 मीटर            = 100 सेटिमीटर (सेमी)
पाव किमी       =   1/4   किमी  = 0.25 किमी = 250 मी.
अर्धा किमी       =  1/2  किमी 0.500 किमी =   500 मी.
पाऊण किमी     = 3/4 किमी = 0.750 किमी  = 750 मी.
 जेवढे हजार मीटर तेवढे किलोमीटर असतात आणि जेवढे किलोमीटर तेवढे हजार मीटर असतात.
 लांबीच्या एककांवर बेरीज-वजाबाकी यांसारख्या क्रिया करताना वरील सूत्रे उपयुक्त ठरतात.

वस्तुमान 
किलोग्रॅम हे वस्तुमानाचे प्रमाणित एकक आहे.
1 किलोग्रॅम     = 1000 ग्रॅम
1 ग्रॅम             = 1000 मिलिग्रॅम
1 क्विटल       = 100 किलोग्रॅम
 जेवढे हजार ग्रॅम तेवढे किलोग्रॅम आणि जेवढे किलोग्रॅम तेवढे हजार ग्रॅम.

लीटर हे धारकता मोजण्याचे प्रमाणित एकक आहे.
1 लीटर         = 1000 मिलिलीटर, 
1000 मिली   =1 ली.
जेवढे लीटर तेवढे हजार मिलिलीटर आणि जेवढे हजार मिलिलीटर तेवढे लीटर असतात.

No comments:

Post a Comment