गणित - 7 - सममिती
(अ) रिकाम्या जागी बरोबर शब्द भरा.
(1) ज्या सममित आकृतीचे त्यातील अक्षामुळे होणारे दोन भाग एकमेकांशी तंतोतंत जुळतात, त्या प्रकारच्या सममितीला..............म्हणतात.
उत्तर - प्रतिबिंबित सममिती
(2) ज्या रेषेवर दुमडून आकृतीचे दोन समान भाग मिळतात. ती रेषा म्हणजे त्या आकृतीचा...........होय
उत्तर - सममित अक्ष
(ब) चूक की बरोबर लिहा.
(1) इंग्रजी अक्षर P याचे दोन समान भाग होतात.
उत्तर - चूक
(2) आपण आणि आपले प्रतिबिंब हे आरशाच्या संदर्भात सममित आहे.
उत्तर- बरोबर
No comments:
Post a Comment