Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Thursday, 1 October 2020

स्वाध्यायमाला - प्रश्नोत्तरे - सातवी मराठी 6 - थोरांची ओळख डॉ .खानखोजे

 6 - थोरांची ओळख डॉ .खानखोजे 

पुढील विधाने सत्य की असत्य ते लिहा :

(१) तात्या आजोबांच्या मांडीवर बसून भाऊ स्वातंत्र्यलढ्धाविषयीच्या कथा ऐकत असत    - सत्य

(२) भाऊंचे मन वळवण्यात वडिलांना यश आलं.                                                          -असत्य

३) लोकमान्य टिळकांनी त्यांना परदेशी जाऊन शिकून परतण्याचा सल्ला दिला. -  सत्य

४) भाऊनी गहू. मका, तूर आणि चवळी यांचे वाण तयार केले. -  सत्य

प्रश्न - भाऊ खेडोपाडी जाऊन या विषयांवर भाषण देत
स्वदेशी चळवळ
भारतीय इतिहास
भारतीय स्वातंत्र्य
प्रश्न - भाऊंच्या मते, समाजातील हे दोन घटक एकत्र आले, तरच इंग्रजांना देशाबाहेर घालवता येईल.
कृषक
श्रमजीवी
प्रश्न - भाऊंच्या मते, शेती सुधारण्यावरच हे दोन घटक अवलंबून आहेत
शेतक-यांची खरी उन्नती
आर्थिक स्वातंत्र्य
प्रश्न - भाऊंनी शेतक-्यांसाठी प्रकाशित केलेल्या पुस्तिकेत या विषयांचे महत्त्व विशद केले आहे
शेवग्याचा पाला
शेवग्याच्या मुळ्या
शेंगांतील बिया
बियांपासून सुगंधित तेल 
प्रश्न - यांच्या भेटीसाठी भाऊ पुण्यात गेले
लोकमान्य टिळक
प्रश्न - गदर उठावातील भाऊंचे चार सहकारी 
लाला हरदयाळ
पं. काशीराम
विष्णू गणेश पिंगळे
भूपेंद्रनाथ दत्त

प्रश्न ३. कंसांतील योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा :
(१) भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी अमेरिका येथे प्राप्त केली.
(जपान / अमेरिका / मेक्सिको)

(२) जेनेटिक्स या विषयात भाऊंचा दबदबा वाढला.
(फिजिक्स / जेनेटिक्स / मॅथर्मॅटिक्स)

(३) भाऊंनी कृषिशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवली.
(वनस्पतिशास्त्र / प्राणिशास्त्र / कृषिशास्त्र)


1 comment:

  1. Nice, Sir ur this above work exercise very 👍nice.

    ReplyDelete