Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Saturday, 24 October 2020

जवाहर नवोदय विदयालय सराव Navodaya Vidyalay Exam - गणित चाचणी संच 1 ते 5

 जवाहर नवोदय विदयालय सराव  Navodaya Vidyalay Exam - गणित  चाचणी संच 1 ते 5

गणित  चाचणी संच  1    ➤  क्लिक करा

गणित  चाचणी संच  2    ➤  क्लिक करा

गणित  चाचणी संच  3    ➤  क्लिक करा

गणित  चाचणी संच  4    ➤  क्लिक करा

गणित  चाचणी संच  5    ➤  क्लिक करा

नवोदय विदयालय प्रवेश परीक्षा चाचणी स्वरूप 

विभाग एक- मानसिक क्षमता चाचणी : (50 प्रश्न : 50 गुण)      एकच संयुक्त प्रश्नपत्रिका :         100 (गुण)   (वेळ : 2 तास )

विभाग दोन-गणित :                    (25 प्रश्न : 25 गुण)

विभाग तीन-भाषा :                    (25 प्रश्न : 25 गुण)

विभाग एक- मानसिक क्षमता चाचणी: 

नवोदय प्रवेशपरीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत ' मानसिक क्षमता चाचणी' या विषयात एकुण दहा भाग असतात. या  दहा भागांत प्रत्येकी पाच-पाच प्रश्न असून एकूण 50 प्रश्न असतात. हे सर्व प्रश्न केवळ आकृत्याचिे असतात. प्रत्येक भागाकरिता वेगवेगळ्या सूचना असतात. उमेदवारांच्या सुप्त क्षमतांचे मापन करणे हा या चाचणीचा उद्देश असतो.

विभाग दोन-गणित :

या प्रश्नपत्रिकेतील 'गणित' या विषयावरील प्रश्नांचा उद्देश उमेदवारांच्या गणितातील मूलभूत क्षमता तपासणे, हा आहे. गणित विषयाच्या चाचणीत मुख्यतः आकलन आणि उपयोजन यांच्या संबोधांवर आणि कौशल्यांवर भर देण्यात येतो. 

विभाग तीन-भाषा :   

या प्रश्नपत्रिकेतील भाषा' या विषयावरील प्रश्नांचा उद्देश उमेदवारांच्या वाचन-आकलनाचे मापन करणे हा  आहे. चाचणीमध्ये पाच परिच्छेद असतील. प्रत्येक परिच्छेदाखाली पाच-पाच प्रश्न दिलेले असतील. उमेदवारांनी प्रत्येक परिच्छेद काळजीपूर्वक वाचून त्याच्याखालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत.





4 comments: