Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Sunday, 13 December 2020

प्रगतिपत्रक नोंदी - आवड व छंद

प्रगतिपत्रक नोंदी  - आवड व छंद 

➨   लेखनाची आवड आहे

➨   वाचनाची आवड आहे

➨   कविता गायनाची आवड आवड आहे

➨   रेखाटनाची आवड आहे

➨   प्रश्न सोडवण्याची आवड आहे

➨   भाषेची आवड आहे

➨   खेळात सहभागी होतो

➨   अवांतर वाचन करणे

➨   गणिती आकडेमोड करतो

➨   कार्यानुभवातील वस्तु बनवितो

➨   स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो

➨   चित्रे काढतो

➨   गोष्ट सांगतो

➨   गाणी -कविता म्हणतो

➨   नृत्य, अभिनय ,नाटयीकरण करतो.

➨   कार्यानुभवातील वस्तू तयार करणे

➨   खो खो खेळणे

➨   क्रिकेट खेळणे

➨   संगणक हाताळणे

➨   गोष्टी ऐकणे

➨   कथा,कविता,संवाद लेखन करतो

➨   वाचन करणे

➨   लेखन करणे

➨   सायकल खेळणे

➨   चित्रे काढणे

➨   गीत गायन

➨   संग्रह करणे

➨   उपक्रम तयार करणे

➨   प्रतिकृती बनवणे

➨   प्रयोग करणे

   परिपाठात आवडीने सहभाग घेते

➨   समुहगीतांची आवड आहे

➨   बड़बड़ गितांची आवड आहे

➨   प्रार्थनांची आवड आहे

➨   उपक्रम सहभाग आवडीने घेते

➨   वाचन करणे

➨   रांगोळीकाढणे

➨   प्रवास करणे

➨   नक्षिकाम

➨   व्यायाम करणे

➨   वर्तमानपत्रे वाचनाची आवड आहे

➨   सुविचार वाचण्याची आवड आहे।

➨   गटचर्चेत आवडीने सहभाग घेते

➨   प्रात्यक्षिकात आवडीने सहभाग घेते

➨   स्वाध्याय आवडीने सोइवते

➨   गृहपाठ आवडीने पूर्ण करते

➨   हस्ताक्षर रूपर्धेत सहभागी होते

➨   संगणक हाताळणे

➨   चित्रे काढतो

➨   वाचनीय संग्रह करतो

➨   अक्षरलेखनाची आवड आहे

➨   राष्ट्रीय प्रतीकांचा मान ठेवतो

➨   सराव उताऱ्यांचे आकलन होते

➨   बोलताना प्रमाण भाषेचा वापर करतो

➨   वाचन-पाठाचा संग्रह करतो

➨   बोधकथा इ. संकलन करतो

➨   नृत्य करणे

➨   संगीत ऐकणे

➨   निबंध लेखनाची आवड आहे

➨   उतारे वाचनाची आवड आहे


1 comment: