Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Saturday, 12 December 2020

प्रगतिपत्रक विशेष नोंदी Progress Card Special Notes

प्रगतिपत्रक विशेष नोंदी  Progress Card Special Notes


➨   दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो 

➨   गणितातील क्रिया अचूक करतो

➨   शिक्षकाविषयी आदर बाळगतो

➨   शालेय उपक्रमात सहभाग घेतो

➨   सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो

➨   प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करतो

➨   शालेय शिस्त आत्मसात करतो

➨   दररोज शाळेत उपस्थित राहतो

➨   वेळेवर अभ्यास पूर्ण करतो

➨   गृहपाठ वेळेत पूर्ण करतो

➨   स्वाध्यायपुस्तिका स्वतः पूर्ण करतो

➨   वाचन स्पष्ट व शुद्ध करतो

➨   कविता पाठांतर करतो, सुरात गातो

➨   इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो

➨   ऐतिहासिक माहिती मिळवतो

➨   चित्रकलेत विशेष प्रगती

➨   शालेय उपक्रमात सहभाग घेतो

➨   स्वाध्याय वेळेवर पूर्ण करतो

➨   कार्यानुभवातील वस्तू बनवितो

➨   तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगतो

➨   गणितातील उदाहरणे अचूक सोडवितो

➨   प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो

➨   सुविचार व बोधकथा संग्रह करतो

➨   खेळ उत्तम प्रकारे खेळतो

➨   विविध खेळ प्रकारात भाग घेतो

➨   समानार्थी शब्दांचा संग्रह करतो

➨   प्रयोगाची मांडणी अचूक करतो

➨   चित्रे छान काढतो व रंगवतो

➨   उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतो

➨   प्रयोगवहीत आकृत्या छान काढतो

➨   दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करतो

➨   स्वाध्याय स्वत: समजून सोडवितो

➨   शाळेत नियमित उपस्थित राहतो

➨   वाचन स्पष्ट उच्चारात करतो

➨   शब्दांचे वाचन स्पष्ट करतो

➨   संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो

➨   कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो

➨   नियमित शुद्धलेखन करतो

➨   वर्गात नियमित हजर असतो

➨   स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो

➨   सर्व विषयाचा अभ्यास उत्तम

➨   विविध प्रकारची चित्रे काढतो.

➨   इंग्रजी हिंदी वाचन सराव करावा

➨   आपले विचार अनुभव ,भावना

➨   हिंदीतून पत्र लिहितो

➨   परिपाठात सहभाग घेतो

➨   इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करतो

➨   इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करतो

➨   क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतो

➨   मुहाव-याचा वाक्यात उपयोग करतो

➨   प्रयोगाची कृती अचूक करतो

➨   आकृत्या सुबक काढतो

➨   वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो

➨   वर्तमान पत्राची कात्रणे संग्रहीत करतो

➨   शाळा बाह्य परीक्षेत सहभाग नोंदवतो.

➨   सांस्कृतिक कार्यात सहभागी होतो

➨   व्यवहार ज्ञान चांगले आहे

➨   अभ्यासात सातत्य आहे

➨   वर्गात क्रियाशील असतो.

➨   अभ्यासात नियमितता आहे

➨   वर्गात लक्ष देवून ऐकतो

➨   प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक व अचूक

➨   गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग

➨   अभ्यासात सातत्य आहे

➨   अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो

➨   उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो

➨   विविध बोलीभाषेतील नवीन शब्दसमजून घेतो

➨   बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो

➨   व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो

➨   भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो

➨   स्पष्ट शब्दात व्यक्त करतो

➨   ऐकलेल्या मजकुरातील आशय

➨   स्वत:च्या शब्दात सांगतो

➨   बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो

➨   कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो

➨   प्रभावीपणे प्रकटवाचन करतो

➨   मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो

➨   आत्मविश्वासपूर्वक बोलतो

➨   दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो

➨   लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो

➨   योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो

➨   विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो

➨   स्वतःहून प्रश्न विचारतो

➨   कविता तालासुरात साभिनय म्हणतो

➨   नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो

➨   नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो

➨   दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो

➨   हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे

➨   गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो

➨   वाचनाची आवड आहे

➨   कविता चालीमध्ये म्हणतो

➨   अवांतर वाचन ,पाठांतर करतो

➨   सुविचाराचा संग्रह करतो

➨   प्रश्नांची अचूक उत्तरे देतो

➨   दिलेल्या विषयावर निबंध लिहितो

➨   बोधकथा सांगतो

➨   वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो

➨   बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो

➨   ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो

➨   मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरेदेतो

➨   निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो

➨   शब्द , वाक्यप्रचार म्हणी बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो

➨   अवांतर वाचन करतो

➨   गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो

➨   मुद्देसूद लेखन करतो

➨   शुद्धलेखन अचूक करतो

➨   स्वाध्याय अचूक सोडवितो

➨   स्वयंअध्ययन करतो

➨   अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो

➨   संग्रहवृत्ती जोपासतो

➨   नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो

➨   भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो

➨   लेखनाचे नियम पाळतो

➨   लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो

➨   वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो

➨   दिलेल्या वेळेत प्रकरटवाचन ,मुकवाचन करतो

➨   पाठातील शंका विचारतो


No comments:

Post a Comment