आजचा दिनविशेष 23 जुलै
महत्वाच्या घटना
1840 : कॅनडाचे प्रांत एकीकरणाच्या कायद्याद्वारे तयार केले गेले.
1903 : फोर्ड मोटर कंपनीने आपली पहिली कार विकली.
1904 : चार्ल्स I. मेन्सियस यांनी आइस्क्रीम कोनचा शोध लावला.
1927 : बॉम्बेमध्ये रेडिओ क्लबने पहिले रेडिओ प्रसारण सुरू केले, जे नंतर आकाशवाणीमध्ये विकसित झाले.
1929 : इटलीतील फॅसिस्ट सरकारने विदेशी शब्द वापरण्यास बंदी घातली.
1942 : ज्यू एकाग्रता – ट्रेब्लिंका एकाग्रता शिबिर उघडले.
1982 : आंतरराष्ट्रीय व्हेलिंग कमिशनने 1985-86 पासून
व्यावसायिक व्हेलिंगवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
1983 : एल.टी.टी.ई. ने श्रीलंकेच्या 13 सैनिकांची हत्या केली.
1986 : हिपॅटायटीस बी लसीची सुरुवात.
1995 : हेल-बॉप धूमकेतूचा शोध.
1999 : केनेडी अवकाश केंद्रावरून कोलंबिया यानाने चंद्रा ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बिण प्रक्षेपित केली.
आजचा दिनविशेष - जन्म :
1856 : ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक’ – यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली येथे जन्म. (मृत्यू: 1 ऑगस्ट 1920)
1885 : ‘युलिसीस एस. ग्रॅन्ट’ – अमेरिकेचे 18 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 27 एप्रिल 1822)
1886 : ‘वॉल्टर शॉटकी’ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 4 मार्च 1976)
1899 : ‘गुस्ताफ हाइनिमान’ – पश्चिम जर्मनीचे 3रे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
1906 : ‘चंद्रशेखर आझाद’ – थोर क्रांतिकारक यांचा मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात भवरा येथे झाला. (मृत्यू: 27 फेब्रुवारी 1931)
1917 : ‘लक्ष्मीबाई यशवंत भिडे’ – नाट्य-चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
1925 : ‘ताजुद्दीन अहमद’ – बांगलादेश चे पहिले पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 3 नोव्हेंबर 1975)
1936 : ‘शिव कुमार बटालवी’ – पंजाबी भाषेतील भारतीय कवी, लेखक आणि नाटककार यांचा जन्म.
1927 : ‘धोंडुताई कुलकर्णी’ – जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका यांचा जन्म.
1947 : ‘डॉ. मोहन आगाशे’ – अभिनेते मानसोपचारतज्ज्ञ यांचा जन्म.
1953 : ‘ग्रॅहम गूच’ – इंग्लिश क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
1961: ‘विक्रम चंद्र’ – भारतीय-अमेरिकन लेखक यांचा जन्म.
1961 : ‘मिलिंद गुणाजी’ – भारतीय अभिनेते यांचा जन्म.
1973 : ‘हिमेश रेशमिया’ – भारतीय गायक-गीतकार, निर्माता, अभिनेता आणि दिग्दर्शक यांचा जन्म.
1975 : ‘सूर्य शिवकुमार’ – तमिळ अभिनेता यांचा जन्म.
1976 : ‘ज्यूडीथ पोल्गार’ – हंगेरीची बुद्धीबळपटू यांचा जन्म
💥महात्मा ज्योतिबा फुले
https://mystudyfromhomes.in/our-idials-jyotiba-phule/
*💥 राजर्षी शाहू महाराज*
https://mystudyfromhomes.in/our-ideals-rajarshi-shahu-maharaj/
*💥लोकमान्य टिळक*
https://mystudyfromhomes.in/our-ideals-lokmanya-tilak/
*🌀 9 th English Test*
*https://mystudyfromhomes.in/http:/mystudyfromhomes.in/.html/9-th-english-online-test/*
*🌀 9 th General Science*
https://mystudyfromhomes.in/http:/mystudyfromhomes.in/.html/9-th-english-online-test/
*🌀 10 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान*
*🌀 सामान्यज्ञान*
आजचा दिनविशेष - मृत्यू :
1885 : ‘युलिसिस ग्रांट’ – अमेरिकेचे 18वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 27 एप्रिल 1822)
1997 : ‘वसुंधरा पंडित’ – शास्त्रीय गायिका यांचे निधन.
1999 : ‘दादासाहेब रूपवते’ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते यांचे निधन. (जन्म : 28 फेब्रुवारी 1925)
2004 : ‘महेमूद’ – विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता यांचे निधन. (जन्म: 29 सप्टेंबर 1932)
2012 : ‘लक्ष्मी सहगल’ – आझाद हिंद सेनेतील कॅप्टन यांचे निधन. (जन्म: 24 ऑक्टोबर 1914)
📁अभ्यास माझा 📝
*पहिली ते दहावी मराठी माध्यम, सेमी इंग्रजी माध्यम,शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा सराव-अभ्यास* *💎 एका क्लिकवर🖱️* https://www.dnyaneshwarkute.com/2021/10/abhyas-majha.html *
🛡️ सेमी इंग्रजी माध्यम* *💎 Class 5 th to 8 th* *Semi English Mathematics and Science Online Test* https://www.dnyaneshwarkute.com/p/6-8-semi-english.html *
1️⃣ Class 1 st to 4 th with Esaay & Moral stories 👉* https://www.studyfromhomes.com/
*3️⃣ Class 9 th & 10 th with Grammar -English ,Marathi & Hindi* https://www.mystudyfromhomes.in/
*4️⃣ For Class Seventh Questionnaire* https://abhyasmajha.com/
No comments:
Post a Comment