Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Saturday, 27 July 2024

Importance of the day - 28 जुलै दिनविशेष

 Importance of the day - 28 जुलै दिनविशेष

जागतिक निसर्ग संवर्धन दिन

जागतिक हिपॅटायटीस दिवस


आजचा दिनविशेष - घटना :

1821 : पेरूला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले

1933 : सोव्हिएत युनियन आणि स्पेन यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

1933 : अंडोराचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.

1934 : पं. मदनमोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली.

1943 : दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने हॅम्बर्ग, जर्मनीवर बॉम्बहल्ला केला आणि 42,000 नागरिक मारले.

1976 : चीनच्या तांगशान प्रांतात 7.8 ते 8.2 तीव्रतेचा भूकंप. अनेक ठार आणि जखमी.

1979 : भारताचे 5वे पंतप्रधान म्हणून चौधरी चरण सिंग यांची नियुक्ती.

1984 : लॉस एंजेलिसमध्ये 23व्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली.

1998 : सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्त्या आणि बदल्यांवर नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठाची स्थापना.

1999 : भारतीय धवल क्रांतीचे शिल्पकार डॉ. वर्गीस कुरियन यांना पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कार प्रदान.

2001 : इयान थॉर्प जागतिक स्पर्धेत सहा सुवर्णपदके जिंकणारा पहिला जलतरणपटू ठरला.

2001 : आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

2017 : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात दोषी ठरवल्यानंतर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आजीवन पदासाठी अपात्र ठरवले.

*📝 बोधकथा -लेखन,वाचन आकलन विकास उपक्रम*

_____________________

*📂 आसक्ती*

https://www.studyfromhomes.com/2021/05/blog-post_96.html

*📂 गरुड आणि घुबड*

https://www.studyfromhomes.com/2021/05/blog-post_98.html

*🍁आशेची शिदोरी*

https://www.studyfromhomes.com/2021/05/blog-post_10.html

*☘️ संघर्ष*

https://www.studyfromhomes.com/2021/05/blog-post_50.html

*🍁 जीवनाचे सत्य*

https://www.studyfromhomes.com/2021/05/blog-post_7.html

*🍁 योग्य धोरण*

https://www.studyfromhomes.com/2021/05/blog-post_43.html

*☘️ उंटावरचा शहाणा*

https://www.studyfromhomes.com/2021/05/blog-post_51.html

*☘️ शब्दज्ञान*

https://www.studyfromhomes.com/2021/05/blog-post_11.html

*☘️ कर्तृत्व*

https://www.studyfromhomes.com/2021/05/blog-post_17.html

*☘️ अशक्य गोष्ट*

https://www.studyfromhomes.com/2021/05/blog-post_80.html

*☘️ बाह्यज्ञान-अंतर्ज्ञान*

https://www.studyfromhomes.com/2021/05/blog-post_5.html

*☘️ खरी साधना*

https://www.studyfromhomes.com/2021/05/blog-post_36.html

*🍁 हातचे सोडून पळत्याच्या मागे.*

https://www.studyfromhomes.com/2021/05/blog-post_45.html

*☘️ बाह्यसौंदर्य*

https://www.studyfromhomes.com/2021/05/blog-post_95.html

*🍁 योग्यता*

https://www.studyfromhomes.com/2021/05/blog-post.html

*☘️ विनकराचे नाणे*

https://www.studyfromhomes.com/2021/05/blog-post_3.html

आजचा दिनविशेष - जन्म :

1925 : ‘बारूच सॅम्युअल ब्लमबर्ग’ – हेपटायटीस बी रोगजंतू चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू : 5 एप्रिल 2011)

1929 : ‘जॅकलिन केनेडी’ – जॉन एफ. केनेडी यांची पत्नी यांचा जन्म.

1936 : ‘सरगॅरी सोबर्स’ – वेस्ट इंडीजचे क्रिकेट कर्णधार आणि फलंदाज यांचा जन्म.

1945 : ‘जिम डेव्हिस’ – अमेरिकन व्यंगचित्रकार यांचा जन्म.

1954 : ‘ह्युगो चावेझ’ – व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 5 मार्च 2013)

1970 : ‘पॉल स्ट्रँग’ – झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.

*🗓️ ऐ काराचे शब्द वाचन*

https://abhyasmajha.com/aai-karache-shabd-marathi-vachan/

*📝 Online Test series* 

https://abhyasmajha.com/class-6-th-online-test-series/

*🗓️ Scholarship Exam Practice*

https://abhyasmajha.com/scholarship-class-5-th/

आजचा दिनविशेष - मृत्यू 

1794 : ‘मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरे’ – फ्रेंच क्रांतिकारी यांचे निधन.

1844 : ‘जोसेफ बोनापार्ते’ – नेपोलियनचा फ्रेंच भाऊ यांचे निधन. (जन्म : 7 जानेवारी 1768)

1934 : ‘लुइस टँक्रेड’ – दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू यांचे निधन.

1968 : ‘ऑटो हान’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 8 मार्च 1879)

1975 : ‘राजाराम दत्तात्रय ठाकूर’ – चित्रपट दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म : 26 नोव्हेंबर 1923)

1977 : ‘पंडित राव नगरकर’ – गायक आणि अभिनेते यांचे निधन.

1981 : ‘बाबूराव गोखले’ – नाटककार यांचे निधन. (जन्म : 19 सप्टेंबर 1925)

1988 : ‘सैद मोदी’ – राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग 8 वेळा विजेतेपद मिळवणारे यांचे निधन.

2016 : ‘महाश्वेता देवी’ – बंगाली लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या यांचे निधन.

*Words begins from 'B'*

https://mystudyfromhomes.in/words-begins-from-b-video-guide/

*Words from 'A'*

https://mystudyfromhomes.in/words-from-a-video-guide/

*Vowel 'U' words*

https://mystudyfromhomes.in/vowel-u-words-video-guide/

*🌈Vowel 'O' words*

https://mystudyfromhomes.in/vowel-o-words-video-guide/

 *📤 Vowel I words*

https://mystudyfromhomes.in/vowel-i-words-video-guide/

*📤Vowel E word* 

https://mystudyfromhomes.in/words-from-vowel-e-video-guide/

No comments:

Post a Comment