Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Saturday, 20 July 2024

Importance of the day- आजचा दिनविशेष

 21 जुलै आजचा दिनविशेष



  • 356 : 356 इ.स. पूर्व  : जगातील सात आश्चर्यांपैकी एक एफिसस आर्टेमिसचे मंदिर नष्ट झाले.
  • 1831 : बेल्जियमचा राजा लिओपोल्ड पहिला याने शपथ घेतली.
  • 1944 : 20 जुलै 1944 रोजी ॲडॉल्फ हिटलरच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या क्लॉस वॉन स्टॉफेनबर्गला फाशी देण्यात आली.
  • 1960 : सिरिमाओ बंदरनायके श्रीलंकेचे 6 वे पंतप्रधान बनले. त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत.
  • 1961 : मर्क्युरी-रेडस्टोन 4 मोहिमेवर गुस ग्रिसम हे अंतराळातील दुसरे अमेरिकन बनले.
  • 1976 : आयर्लंडमधील ब्रिटिश राजदूताची हत्या झाली.
  • 1983 : पृथ्वीवरील सर्वात कमी तापमानाची नोंद वोस्तोक, अंटार्क्टिका येथे उणे 89.2 सेल्सिअस होती.
  • 2002 : जगभरात दूरसंचार सेवा पुरवणारी अमेरिकन कंपनी वर्ल्डकॉमने दिवाळखोरी जाहीर केली.
  • 2008 : राम बरन यादव यांना नेपाळचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले.
  • 2022 : द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून निवड.
आजचा जन्म
1853 : ‘शंकर बाळकृष्ण दीक्षित’ – ज्योतिषगणिताचे अभ्यासक, ग्रंथलेखक यांचा जन्म. (मृत्यू: 27 एप्रिल 1898)
1899 : ‘अर्नेस्ट हेमिंग्वे’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 2 जुलै 1961)
1910 : ‘वि. स. पागे’ – स्वातंत्र्यसैनिक, रोजगार हमी योजनेचे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 16 मार्च 1990)
1911 : ‘उमाशंकर जोशी’ – भारतीय लेखक, कवी आणि विद्वान यांचा जन्म. (मृत्यू: 19 डिसेंबर 1988)
1930 : ‘आनंद बक्षी’ – भारतीय कवी आणि गीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 30 मार्च 2002)
1930 : ‘डॉ. रा. चिं. ढेरे’ – भारतीय संस्कृतीचे अभ्यासक संशोधक यांचा जन्म.
1934 : ‘चंदू बोर्डे’ – क्रिकेट कप्तान आणि निवड समितीचे अध्यक्ष यांचा जन्म.
1942 : ‘मल्लिकार्जुन खरगे’ – भारतीय राजकारणी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 98 वे अध्यक्ष यांचा जन्म.
1945 : ‘बॅरी रिचर्ड्स’ – दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
1947 : ‘चेतन चौहान’ – सलामीचे फलंदाज आणि राज्यसभा सदस्य यांचा जन्म.
1960 : ‘अमरसिंग चमकीला’ – पंजाबी गायक यांचा जन्म. (मृत्यू: 8 मार्च 1988)

आजचा मृत्यू
1972 : ‘जिग्मेदोरजी वांगचूक’ – भूतानचे राजे यांचे निधन. (जन्म: 2 मे 1929)
1994 : ‘डॉ. र. वि. हेरवाडकर’ – मराठी बखर वाङ्‌मयाचे अभ्यासक यांचे निधन.
1995 : ‘सज्जाद हुसेन’ – संगीतकार मेंडोलिन वादक यांचे निधन.
1997 : ‘राजा राजवाडे’ – साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 1 जानेवारी 1936)
1998 : ‘ऍलन शेपर्ड’ – अमेरिकन अंतराळवीर यांचे निधन.
2001 : ‘शिवाजी गणेशन’ – दाक्षिणात्य अभिनेते यांचे निधन. (जन्म: 1 ऑक्टोबर 1928)
2002 : ‘गोपाळराव बळवंतराव कांबळे’ – मराठी चित्रकार यांचे निधन.
2009 : ‘गंगूबाई हनगळ’ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका यांचे निधन. (जन्म: 5 मार्च 1913)
2013 : ‘लूरेम्बॅम ब्रजेशोतोरी देवी’ – भारतीय मार्शल आर्टिस्ट यांचे निधन. (जन्म: 1 जानेवारी 1981)

No comments:

Post a Comment