Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Sunday 25 August 2024

Importance of the day - 26 ऑगस्ट दिनविशेष



 Importance of the day - 26 ऑगस्ट  दिनविशेष

आजचा दिनविशेष - घटना :

1303 : अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकला.

1498 : मायकेल एंजेलो याने पिएटा या जगप्रसिद्ध शिल्पकृतीच्या कामास सुरूवात केली.

1768 : कॅप्टन जेम्स कूक पहिल्या सफरीवर निघाले.

1791 : जॉन फिच यांना स्टीमबोट साठी अमेरिकेचे पेटंट देण्यात आले.

1883 : सध्याचे इंडोनेशिया बेटावरील क्राकाटाऊ ज्वालामुखीच्या उद्रेकात 136 गावे उध्वस्त 36,000 लोक मारले गेले.

1944 : दुसरे महायुद्ध – चार्ल्स गॉल पॅरिसमध्ये दाखल.

1972 : 20 व्या ऑलिम्पिक खेळांना म्युनिक, जर्मनी येथे सुरुवात झाली.

1994 : लॉन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम अंतराचा धावपटू बहादूर प्रसाद यांना के.के. बिर्ला फाऊंडेशन पुरस्कार जाहीर झाला.

1996 : माजी राष्ट्राध्यक्ष चुन डू वान यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आणि त्यांचे उत्तराधिकारी प्रो ताय वू यांना दक्षिण कोरियातील 1979 च्या लष्करी उठावासाठी साडेबावीस वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. 

*📁अभ्यास माझा📝*

*पहिली ते दहावी मराठी माध्यम, सेमी इंग्रजी माध्यम,शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा सराव-अभ्यास*

*💎 एका क्लिकवर🖱️*

https://www.dnyaneshwarkute.com/2021/10/abhyas-majha.html

*🛡️ सेमी इंग्रजी माध्यम*

*💎 Class 5 th to 8 th* 

*Semi English Mathematics and Science Online Test* 

https://www.dnyaneshwarkute.com/p/6-8-semi-english.html

*1️⃣ Class 1 st to 4 th with Esaay & Moral stories 👉*

https://www.studyfromhomes.com/

*3️⃣ Class 9 th & 10 th with Grammar -English ,Marathi & Hindi*

https://www.mystudyfromhomes.in/

*4️⃣ For Class Seventh Questionnaire*

https://abhyasmajha.com/

आजचा दिनविशेष - जन्म :

1740 : ‘जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फ़र’ – हॉट एअर बलून चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑक्टोबर 1810)

1743 : ‘अ‍ॅन्टॉइन लॅव्हाझियर’ – आधुनिक रसायनशास्त्राचा जनक यांचा जन्म. (मृत्यू : 8 मे 1794)

1910 : ‘मदर तेरेसा’ – भारतरत्न तसेच नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका यांचा जन्म. (मृत्यू : 5 सप्टेंबर 1997)

1922 : ‘ग. प्र. प्रधान’ – समाजवादी विचारवंत, शिक्षणतज्ञ, राजकारणी, लेखक, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती यांचा जन्म. (मृत्यू : 29 मे 2010)

1927 : ‘बी. व्ही. दोशी’ – प्रख्यात वास्तुविशारद यांचा जन्म.

1928 : ‘ओम प्रकाश मंजाल’ – हिरो साइकिलचे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 13 ऑगस्ट 2015)

1944 : ‘अनिल अवचट’ – लेखक सामाजिक कार्यकर्ते यांचा जन्म.


आजचा दिनविशेष - मृत्यू :

1723 : ‘अँथनी व्हॉन लीवेनहॉक’ – डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 24 ऑक्टोबर 1632)

1948 : ‘कृष्णाजी खाडिलकर’ – नाटककार तसेच नवाकाळ वृत्तपत्राचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 25 नोव्हेंबर 1872)

1955 : ‘अ. ना. भालेराव’ – मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक यांचे निधन.

1955 : ‘बालन के. नायर’ – मल्याळी चित्रपट अभिनेते यांचे निधन.

1974 : ‘चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग’ – पॅरिस ते न्यूयॉर्क ही 5,800 कि.मी. विनाथांबा विमानोड्डाण स्पर्धा साडे 33 तासात जिंकणारा वैमानिक यांचे निधन. (जन्म : 4 फेब्रुवारी 1902)

1999 : ‘नरेन्द्रनाथ’ – डेव्हिस करंडक लॉन टेनिसपटू यांचे निधन.

2012 : ‘ए. के. हनगल’ – चित्रपट अभिनेते स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन. (जन्म : 1 फेब्रुवारी 1917)

No comments:

Post a Comment