Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Thursday 8 August 2024

Importance of the day - 9 ऑगस्ट दिनविशेष

 Importance of the day -

 9 ऑगस्ट  दिनविशेष

1942 : ऑगस्ट क्रांती दिन


आजचा दिनविशेष - घटना :

1173 : पिसाच्या टॉवरचे बांधकाम सुरू झाले. हा मिनार तयार होण्यास 200 वर्षे लागली आणि चुकून तिरका बांधला गेला.

1892 : थॉमस एडिसनला डबल वायर मशीनचे पेटंट मिळाले.

1925 : चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या साथीदारांनी काकोरी रेल्वे स्थानकावर सरकारी खजिना लुटला.

1942 : क्रांती दिन

1945 : अमेरिकेने जपानच्या नागासाकीवर दुसरा अणुबॉम्ब टाकला..

1965 : मलेशियातून हद्दपार झाल्यानंतर सिंगापूर स्वतंत्र राष्ट्र बनले. आपल्या इच्छेविरुद्ध स्वातंत्र्य मिळालेला हा जगातील एकमेव देश आहे.

महात्मा ज्योतिबा फुले*

https://mystudyfromhomes.in/our-idials-jyotiba-phule/

*💥 राजर्षी शाहू महाराज*

https://mystudyfromhomes.in/our-ideals-rajarshi-shahu-maharaj/

*💥लोकमान्य टिळक*

https://mystudyfromhomes.in/our-ideals-lokmanya-tilak/

1974 : वॉटरगेट प्रकरण – अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी राजीनामा दिला.

1993 : भारत छोडो आंदोलनाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ‘सरहद गांधी’, खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन.

1975 : पंतप्रधानांना न्यायालयात जाण्यास मनाई करणारे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले.

2000 : भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) संचालक डॉ. अनिल काकोडकर यांना दिल्लीच्या औद्योगिक संशोधन संस्थेतर्फे सुवर्ण महोत्सवी पुरस्कार प्रदान करण्यात आला

NTSE /MPSC Practice Test-1*

https://www.dnyaneshwarkute.com/2022/06/ntse-practice-sst-1.html?m=1

*🥇NTSE /MPSC Practice Test-2*

https://www.dnyaneshwarkute.com/2022/06/ntse-exam-practice-paper-sst-2.html

*🥇NTSE /MPSC Practice Test-3*

https://www.dnyaneshwarkute.com/2022/06/ntse-exam-practice-paper-sst-3.html?m=1

आजचा दिनविशेष - जन्म :

1754 : ‘पिअर चार्ल्स एल्फांट’ – वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता यांचा जन्म. (मृत्यू : 14 जून 1825)

1776 : ‘अ‍ॅमेडीओ अ‍ॅव्होगॅड्रो’ – इटालियन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 9 जुलै 1856)

1862 : ‘गंगाधर मेहेर’ – ओडिया रिती कवी यांचा जन्म.

1890 : ‘केशवराव भोसले’ – संगीत सौभद्र मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते संगीतसूर्य यांचा जन्म. (मृत्यू : 4 आक्टोबर 1921)

1892 : ‘शियाळि रामामृत रंगनाथन्’ – भारतीय गणितज्ञ आणि पुस्तकालयतज्ञ यांचा जन्म.

1909 : ‘डॉ. विनायक कृष्ण गोकाक’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक यांचा जन्म. (मृत्यू : 28 एप्रिल 1992)

1920 : ‘कृ. ब. निकुम्ब’ – घाल घाल पिंगा वार्‍या, माझ्या परसात या कवितेमुळे परिचित असलेले भावकवी यांचा जन्म.

1936 : ‘सतीश कुमार’ – भारतीय ब्रिटिश कार्यकर्ते आणि वक्ता यांचा जन्म.

1975 : ‘महेश बाबू’ भारतीय अभिनेते आणि निर्माते यांचा जन्म.

1991 : ‘हंसिका मोटवानी’ – अभिनेत्री व मॉडेल यांचा जन्म.

📋सरावासाठी ऑनलाईन टेस्ट

📚 इयत्ता - 4 थी

*भाषा,गणित,इंग्रजी, परि सर अभ्यास*

*https://www.studyfromhomes.com/p/blog-page_28.html*

आजचा दिनविशेष - मृत्यू :

117 : 117ई.पुर्व : ‘ट्राजान – रोमन सम्राट यांचे निधन. (जन्म : 18 सप्टेंबर 53)

1107 : ‘होरिकावा’ – जपानी सम्राट यांचे निधन. (जन्म : 8 ऑगस्ट 1078)

1901 : ‘विष्णूदास अमृत भावे’ – मराठी रंगभुमीचे जनक यांचे निधन.

1948 : ‘हुगो बॉस’ – हुगो बॉस कानी चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 8 जुलै 1885)

1976 : ‘जान निसार अख्तर’ – ऊर्दू शायर व गीतकार यांचे निधन. (जन्म : 14 फेब्रुवारी 1914)

1996 : ‘फ्रॅंक व्हाटलेट’ – जेट इंजिन चे शोधक यांचे निधन. (जन्म : 1 जुन 1907)

🗒️सरावासाठी ऑनलाईन टेस्ट

📚 इयत्ता -१ ली

*भाषा, गणित, एकात्मिक पाठ्यपुस्तक*

*https://www.studyfromhomes.com/p/blog-page_31.html*

2002 : ‘शांताबाई दाणी’ – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी यांचे निधन. (जन्म : 1 जानेवारी 1918)

2015 : ‘काययार सिंहनाथ राय’ – भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी यांचे निधन. (जन्म : 8 जून 1915)

🌐 5 वी नवोदय सराव भाषा*

https://cutt.ly/DC8tWnT

*🌐 5 वी नवोदय मा.क्षमता चाचणी*

https://cutt.ly/pC8jZbe

*🌐 5 वी नवोदय गणित*

https://cutt.ly/dC8kcnj

*🌐 5 वी शिष्यवृत्ती इंग्रजी*

https://cutt.ly/PC8kKFt

*🌐 5 वी शिष्यवृत्ती गणित*

https://cutt.ly/jC8liyM

*🌐 5 वी शिष्यवृत्ती बुध्दीमत्ता चाचणी*

https://cutt.ly/IC8lG9h


No comments:

Post a Comment