Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Wednesday 7 August 2024

Importance of the day - 8 ऑगस्ट दिनविशेष

 Importance of the day -

 8 ऑगस्ट  दिनविशेष


आजचा दिनविशेष - घटना :

1509 : कृष्णदेव राय विजयनगरचा सम्राट झाला.

1942 : भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा क्रांतिकारी पर्व मुंबईतून सुरू झाला.

1648 : स्वराज्याची पहिली लढाई – पुणे सातारा मार्गावरील खलात-बैलसरच्या लढाईत शिवाजीराजांनी आदिल शाहच्या सरदार फत्तेह खानच्या सैन्याचा पराभव केला.

1908 : विलो राइटने पहिले उड्डाण केले.

1942 : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांति मैदान) झालेल्या अधिवेशनात चले जाव चा ठराव मंजुर केला. याप्रसंगी महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला.

1963 : 15 जणांच्या टोळीने इंग्लंडमध्ये ट्रेन लुटली आणि 26 लाख पौन्ड पळवले.

1967 : इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपिन्स, सिंगापूर आणि थायलंड यांनी आसियान (दक्षिण आशियाई राष्ट्रांची संघटना) स्थापन केली.

1985 : भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ध्रुव ही भारताची सहावी व आतापर्यंतची सर्वात मोठी फास्ट ब्रीडर संशोधनपर अणुभट्टी कार्यान्वित झाली.

1994 : डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमन, महिलांसाठी देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय, पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने सुरू केले.

1998 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) च्या सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या करण्यात आल्या.

2000 : महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा महाकवी कालिदास संस्कृत-साधना पुरस्कार पुण्यातील वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांना जाहीर झाला.

2008 : चीनमधील बिंगजिंग येथे 29व्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली.

*📝इयत्ता 4 थी आजचा सराव*

*💥 हवा ऑनलाईन टेस्ट*

https://www.studyfromhomes.com/2020/12/4-9.html

*📋सरावासाठी ऑनलाईन टेस्ट*

*📚 इयत्ता - 4 थी*

*भाषा,गणित,इंग्रजी, परि सर अभ्यास*

*https://www.studyfromhomes.com/p/blog-page_28.html*

*🛑1 ली ते 10 वी सराव एका क्लिकवर*

*https://www.dnyaneshwarkute.com/2021/10/abhyas-majha.html*

 *✴️Abhyas majha*

*Online Test series*

आजचा दिनविशेष - जन्म :

1078 : ‘होरिकावा’ – जपानी सम्राट यांचा जन्म. (मृत्यू: 9 ऑगस्ट 1107)

1879 : ‘डॉ. बॉब स्मिथ’ – अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 16 नोव्हेंबर 1950)

1902 : ‘पॉल डायरॅक’ – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 20 ऑक्टोबर 1984)

1912 : ‘बी. व्ही. रमण’ – जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी यांचा जन्म. (मृत्यू: 20 डिसेंबर 1998)

1912 : ‘तुकाराम केरबा वडणगेकर’ – कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज यांचा जन्म. (मृत्यू: 31 मार्च 2004)

1925 : ‘डॉ. वि. ग. भिडे’ – शास्त्र व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु पद्मश्री यांचा जन्म.

1926 : ‘शंकर पाटील’ – साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि बालभारती चे संपादक यांचा जन्म. (मृत्यू: 30 जुलै 1994)

1932 : ‘दादा कोंडके’ – अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक यांचा जन्म. (मृत्यू: 14 मार्च 1998)

1934 : ‘शरत पुजारी’ – भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक यांचा जन्म. (मृत्यू: 12 मे 2014)

1940 : ‘दिलीप सरदेसाई’ – क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू: 2 जुलै 2007)

1950 : ‘केन कुटारगी’ – प्लेस्टेशन चे निर्माते यांचा जन्म.

1952 : ‘सुधाकर राव’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.

1968 : ‘ऍबे कुरिविला’ – भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक यांचा जन्म.

1981 : ‘रॉजर फेडरर’ – स्विस लॉन टेनिस खेळाडू यांचा जन्म.

1989 : ‘प्राजक्ता माळी’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.

*📝इयत्ता 5 वी आजचा सराव*

*💥 वाहतूक टेस्ट*

https://www.dnyaneshwarkute.com/2020/09/blog-post_25.html

*📋सरावासाठी ऑनलाईन टेस्ट* 

*📚 इयत्ता - 5 वी*

*मराठी,हिंदी,इंग्रजी,गणित,सामान्य विज्ञान, परिसर अभ्यास*

*https://www.dnyaneshwarkute.com/p/blog-page_21.html*


*🔳Semi English Test*

https://www.dnyaneshwarkute.com/p/6-8-semi-english.html

 *✴️Abhyas majha*

*Online Test series*

आजचा दिनविशेष - मृत्यू :

1827 : ‘जॉर्ज कॅनिंग’ – ब्रिटनचे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 11 एप्रिल 1770)

1897 : ‘व्हिक्टर मेयर’ – जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 8 सप्टेंबर 1848)

1998 : ‘डॉ. सुमती क्षेत्रमाडे’ – लेखिका व कादंबरीकार यांचे निधन.

1999 : ‘गजानन नरहर सरपोतदार’ – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यांचे निधन.

*⚛️Online Test for Practice*

*🌀 6 वी भूगोल*

https://cutt.ly/vC8q3Y6

*🌀 6 th Science*

https://cutt.ly/iC8wf99

*🌀 7 th Science*

https://mystudyfromhomes.in/http:/mystudyfromhomes.in/.html/7-th-science/

*🌀 8 th Science*

https://mystudyfromhomes.in/http:/mystudyfromhomes.in/.html/8-th-science/

No comments:

Post a Comment