Importance of the day
13 सप्टेंबर दिनविशेष
आजचा दिनविशेष - घटना
:
1609 : हेन्री हडसन नदीवर पोहोचला ज्याला नंतर त्याचे नाव दिले – हडसन नदी.
1898 : हॅनिबल गुडविनने सेल्युलॉइड फोटोग्राफिक फिल्मचे पेटंट घेतले.
1922 : लिबियातील अझीझिया येथे जगातील सर्वाधिक तापमान 57.2° सेल्सिअस नोंदवले गेले.
1948 : ऑपरेशन पोलो – विलीनीकरणासाठी भारतीय सैन्याने हैदराबादवर चढाई केली.
1985 : सुपर मारिओ गेम जपानमध्ये रिलीज झाला.
1989 : आर्चबिशप डेसमंड टुटू यांनी दक्षिण आफ्रिकेत वर्णभेद धोरणांचा निषेध करण्यासाठी मोठ्या मोर्चाचे नेतृत्व केले.
1996 : ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती इंदुमती पारीख यांना श्रीमती जानकीदेवी बजाज पुरस्कार.
2003 : ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिनी आणि तानसेन यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.
2003 : मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.
2008 : दिल्लीतील बॉम्बस्फोटांत 30 ठार, 130 जण जखमी झाले.
https://www.studyfromhomes.com/2024/09/positive-thinking-day.html
आजचा दिनविशेष - जन्म :
1852 : ‘गणेश जनार्दन आगाशे’ – नामाकिंत शिक्षक, संस्कृत पंडित यांचा जन्म.
1857 : ‘मिल्टन हर्शे’ – द हर्शे चॉकलेट कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 13 ऑक्टोबर 1945)
1865 : ‘विल्यम बर्डवुड’ – भारतीय-इंग्रजी फील्ड मार्शल यांचा जन्म. (मृत्यू : 17 मे 1951)
1886 : ‘सर रॉबर्ट रॉबिन्सन’ – नोबेल पारितोषिक विजेते वनस्पतिज रंग व अल्कलॉइड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायन शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 8 फेब्रुवारी 1975)
1890 : ‘अँटोनी नोगेस’ – मोनाको ग्रांप्री चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 2 ऑगस्ट 1978)
1932 : ‘डॉ. प्रभा अत्रे’ – शास्त्रीय गायिका यांचा जन्म.
1967 : ‘मायकेल जॉन्सन’ – अमेरिकन धावपटू यांचा जन्म.
1969 : ‘शेन वॉर्न’ – ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर यांचा जन्म.
1971 : ‘गोरान इव्हानिसेव्हिच’ – क्रोएशियाचा लॉन टेनिसखेळाडू यांचा जन्म.
1976 : ‘क्रेग मॅकमिलन’ – न्झीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू यांचा जन्म.
1980 : ‘वीरेन रास्किन्हा’ – भारतीय हॉकी खेळाडू यांचा जन्म
https://www.dnyaneshwarkute.com/2020/10/5-2-online-test.html
आजचा दिनविशेष - मृत्यू :
81 : 81ई पूर्व : ‘टायटस’ – रोमन सम्राट यांचे निधन. (जन्म : 30 डिसेंबर 39)
1893 : ‘मामा परमानंद’ – पत्रकार, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक यांचे निधन. (जन्म : 3 जुलै 1838)
1928 : ‘श्रीधर पाठक’ – सुप्रिसद्ध हिंदी कवी यांचे निधन. (जन्म : 11 जानेवारी 1858)
1929 : ‘जतीनद्र दास’ – क्रांतिकारक यांचे तुरुंगातील जुलमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात 63 व्या दिवशी निधन. (जन्म : 27 ऑक्टोबर 1904)
1971 : ‘केशवराव त्र्यंबक दाते’ – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते यांचे निधन. (जन्म : 24 सप्टेंबर 1889)
1973 : ‘सज्जाद झहिर’ – भारतीय कवी आणि तत्त्ववेक्षक यांचे निधन. (जन्म : 5 नोव्हेंबर 1905)
1975 : ‘मुदिकॉन्दाम वेंकटरम अय्यर’ – भारतीय गायक आणि संगीतज्ञ यांचे निधन. (जन्म : 15 ऑक्टोबर 1897)
1995 : ‘डॉ. महेश्वर नियोग’ – प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री, आसाम साहित्य परिषदेचे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 7 सप्टेंबर 1915 )
1997 : ‘लालजी पांडेय’ – प्रसिद्ध गीतकार यांचे निधन. (जन्म : 28 ऑक्टोबर 1930)
2004 : ‘लुइस ई. मिरमोंटेस’ – गर्भनिरोधक गोळी चे संशोधक यांचे निधन. (जन्म : 16 मार्च 1925)
2012 : ‘रंगनाथ मिश्रा’ – भारताचे 21 वे सरन्यायाधीश यांचे निधन. (जन्म : 25 नोव्हेंबर 1926)
No comments:
Post a Comment