Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Thursday, 3 October 2024

Importance of the day 4 ऑक्टोबर दिनविशेष



 

Importance of the day 

4 ऑक्टोबर  दिनविशेष

आजचा दिनविशेष - घटना

:

1824 : मेक्सिकोने नवीन संविधान स्वीकारले आणि प्रजासत्ताक बनले.

1927 : गस्टन बोरग्लम याने माऊंट रशमोअर चे शिल्प कोरण्यास सुरुवात केली.

1940 : ब्रेनर पास येथे अ‍ॅडॉल्फ हिटलर व बेनिटो मुसोलिनी यांची भेट झाली.

1943 : दुसरे महायुद्ध – युनायटेड स्टेट्सने सॉलोमन बेटांवर कब्जा केला.

1957 : स्पुतनिक 1 पृथ्वीभोवती फिरणारा पहिला कृत्रिम उपग्रह बनला

1959 : सोव्हिएत रशियाच्या लुनिक-3 अंतराळयानाने चंद्राभोवती प्रदक्षिणा घातली आणि चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणाऱ्या भागाची छायाचित्रे घेतली.

1966 : युनायटेड किंगडमपासून बासुटोलँडचे स्वातंत्र्य. राष्ट्राचे नवीन नाव लेसोथो

1983 : नेवाडामधील ब्लॅक रॉक डेझर्ट येथे रिचर्ड नोबल याने आपली थ्रस्ट – 2 ही गाडी ताशी 1019 किमी वेगाने चालवून विश्वविक्रम प्रस्थापित केला.

1992 : मोझांबिकमधील गृहयुद्ध संपुष्टात आले.

2006 : ज्युलियन असांज यांनी विकिलीक्स सुरू केले.

*

5 वी english* 

*Bingo*

https://www.dnyaneshwarkute.com/2020/10/5-english-unit-one-b-i-n-g-o.html

*6 वी english*

*Song of happiness*

https://www.dnyaneshwarkute.com/2020/10/6-th-english-11-songs-of-happiness.html

*7 वी english*

*It's a small world*

https://www.dnyaneshwarkute.com/2020/10/7-th-english-11-its-small-world-online.html

*8 वी english*

*Be the best*

https://www.dnyaneshwarkute.com/2020/08/class-8-english-1-be-best-online-test.html

आजचा दिनविशेष - जन्म :

1822 : ‘रुदरफोर्ड हेस’ – अमेरिकेचे 19 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 17 जानेवारी 1893)

1884 : ‘रामचंद्र शुक्ला’ – भारतीय इतिहासकार आणि लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 2 फेब्रुवारी 1941)

1913 : ‘सरस्वतीबाई राणे’ – शास्त्रीय गायिका यांचा जन्म. (मृत्यू : 10 ऑक्टोबर 2006)

1913 : ‘मार्टिअल सेलेस्टीन’ – हैती देशाचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 4 फेब्रुवारी 2011)

1914 : ‘म. वा. धोंड’ – मराठी समीक्षक यांचा जन्म.

1916 : ‘धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला’ – अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक यांचा जन्म.

1928 : ‘ऑल्विन टॉफलर’ – अमेरिकन पत्रकार व लेखक यांचा जन्म.

1935 : ‘अरुण सरनाईक’ – मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते, तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादक यांचा जन्म. (मृत्यू : 21 जून 1984)

1937 : ‘जॅकी कॉलिन्स’ – इंग्लिश लेखिका व अभिनेत्री यांचा जन्म.

1997 : ‘ऋषभ पंत’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.


आजचा दिनविशेष - मृत्यू :

1669 : ‘रेंब्राँ’ – डच चित्रकार यांचे निधन. (जन्म : 15 जुलै 1606)

1847 : ‘राजे प्रतापसिंह भोसले’ – महाराष्ट्रातील प्रजाहितदक्ष राजे यांचे निधन. (जन्म : 18 जानेवारी 1793)

1904 : ‘फ्रेडेरीक ऑगस्टे बर्थॉल्ड’ – स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे रचनाकर यांचे निधन. (जन्म : 2 ऑगस्ट 1834)

1921 : ‘केशवराव भोसले’ – गायक, नट यांचे निधन. (जन्म : 9 ऑगस्ट 1890)

1947 : ‘मॅक्स प्लँक’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 23 एप्रिल 1858)

1966 : ‘अनंत अंतरकर’ – सत्यकथा चे संपादक यांचे निधन. (जन्म : 1 डिसेंबर 1911)

1982 : ‘सोपानदेव चौधरी’ – मराठी कवी यांचे निधन. (जन्म : 16 ऑक्टोबर 1907)

1989 : ‘पं. राम मराठे’ – संगीतकार, गायक व नट संगीतभूषण यांचे निधन. (जन्म : 23 ऑक्टोबर 1924)

1993 : ‘जॉन कावस’ – अभिनेते यांचे निधन.

2002 : ‘भाई भगत’ – वृत्तपत्र निवेदक यांचे निधन.

2015 : ‘एडिडा नागेश्वर राव’ – भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता यांचे निधन. (जन्म : 24 एप्रिल 1934)

No comments:

Post a Comment