Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Saturday, 18 October 2025

प्रार्थना- चराचराच्या सर्व शक्तीनो - Prayer

प्रार्थना- चराचराच्या सर्व  शक्तीनो 🍁

 चराचराच्या सर्व  शक्तीनो

 हिच आमची प्रार्थना

करा आम्हाला निर्भय निर्मळ

उजळु द्य़ा जीवना।  ।।धृ।।

विदयेवर निष्ठा ठेवू दया.

उद्योगाची कास धरु दया.

साहस शिकवा,संयम शिकवा

द्या जीवनप्रेरणा  ।।१।।

नको कधी तो गर्व यशाचा

नको कधी आळस कामाचा 

व्देष कुणाचा नको कधीही

 फुलवा सहभावना।  ।।२।।

रक्षण करणे या सुष्टीचे

वाटो आम्हा अति मोलाचे

ममतेची आनिक समतेची

   दया आम्हा प्रेरणा। ।।३।।

No comments:

Post a Comment