Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image
Showing posts with label Tech guide. Show all posts
Showing posts with label Tech guide. Show all posts

Friday, 24 July 2020

July 24, 2020

Youtube button to Blog

 ब्लॉगला युट्युब बटन लावूया



 ▶ प्रथम browser मधून youtube. com वर जाऊ या

 ▶ youtube sign in होऊया

▶ उजव्या बाजूला आपल्या अकाउंट फोटो मध्ये सेटिंग क्लीक करूया

 ▶ डाव्या बाजूला overview मध्ये advance वर क्लीक करूया

 ▶ advance मध्ये आपला youtube channel id असेल तो कॉपी करूया

▶ आता browser मध्ये youtube subscribe button type करूया,enter करूया

 ▶ Configure youtube subscribe button वर क्लीक करूया

 ▶ जे page ओपन होईल त्यात त्यात channel name मध्ये copy केलेला ID paste करूया

 ▶ layout full ठेवूया,preview मध्ये channel photo दिसेल

 ▶ त्याखाली एक html code आलेला असेल तो पूर्ण copy करूया 

 ▶ आता blog मध्ये sign in होऊया,व layout मध्ये add gadget madhe java/html add करूया

 ▶ तेथे name youtube टाकून box मध्ये copy केलेला html code paste करूया

 ▶ save करून save arrangement करूया

 ▶ View blog bghuya आपले youtube button आलेले असेल

📲 ज्ञानेश्वर कुटे 9421463082📲
July 24, 2020

Slideshow to Blog

ब्लॉगवर slide show लावूया



📲 Browser मध्ये slideful.com या site वर जाऊया

📲 sign up न करता जास्तीत जास्त दहा( 10) फोटो select करून अपलोड करूया

📲 image size ब्लॉगवर जेवढी जागा असेल gadget साठी तेवढी सेलेक्ट करूया

📲 image चा effect सेलेक्ट करूया

📲 slide time सेलेक्ट करूया

📲 next करून काही option skip करूया

📲 select simple slideshow non copyrited select करूया

📲 get short html code suggested निवडुया

📲 दोन html code मधील वरचा code green भाग copy करूया

📲 blogger मध्ये येऊन add gadget मध्ये java/html gadget add करूया

📲 त्या ठिकाणी copy केलेला code paste करूया save arrangement करूया

📲 ब्लॉगवर slideshow आलेला असेल

🎯 slideshow full screen play साठी adobe flash player आवश्यक असल्याने तो मोबाईल वर full दिसणार नाही
🎯 त्यासाठी photon browser वापरावे

            📲 ज्ञानेश्वर कुटे
July 24, 2020

Screen Mirroring to Laptop

-📲 मोबाईलची स्क्रीन लॅपटॉप व pc ला घेऊया


*कुठलेही नेट connection न वापरता♦

🎯 *लॅपटॉप ला mirror करणे

playstore वरून airdroid हे app मोबाईल वर इन्स्टॉल करावे.

▶ आता मोबाईल व लॅपटॉप या दोघांचे नेट बंद करावे.

▶  मोबाईल च्या सेटिंग मधील more या मधील tethering portable hotspot चालू करावे.

▶ आता लॅपटॉप ला मोबाईल च्या hotspot सोबत connect करावे.laptop ला हा connection tap taskbar वर असतो.

▶ मोबाईल ला कनेक्ट झाल्यावर आता airdroid अँप ओपन करावे.

▶ *app मध्ये airdroid web या टॅब खाली 192.168.असा नंबर address दिसतो .
*तो लक्षात ठेवावा किंवा

▶लॅपटॉप च्या browser मध्ये ( google chrome/ firefox)
Address बार मध्ये type करावा

▶ आता address type केला की लॅपटॉप वर enter दाबावे.

▶ *मोबाईल वर accept किंवा decline हा मेसेज येईल .

▶ तेथे accept करावे,
File,app screenshot असा display लॅपटॉप वर दिसेल.

▶ *त्यापैकी screenshot वर clik करावे,
मोबाईल वर start now असा मेसेज येईल त्याला start करावे.

▶ तुमचा मोबाईल स्क्रीन लॅपटॉप वर आलेला असेल.

full screen साठी option symbol select करावा.

▶ आता airdroid app मधून back येताना exit airdroid असा मेसेज येईल तेंव्हा exit no म्हणावे.

▶ मग इतर स्क्रीन,अँप्स वापरण्यासाठी home button ने back यावे.

🙏 अशा पद्धतीने तुमचा 📲 लॅपटॉप 💻ला mirror झालेला असेल

▶ अजूनही आपण इंटरनेट चालू केलेले नाही.

▶ परंतु नेट वापरायचे असेल तर वापरू शकता .मोबाईल चे नेट चालू करा आणि सर्व function वापरा.

🎯🖥Table pc साठी हीच पद्धत वापरता येते


🖥 फक्त pc ला wifi port नसते म्हणून त्यासाठी wifi adaptor बाजारातून विकत घ्यावे लागेल म्हणजे आपाल्याला मोबाईल pc ला hotspot ने कनेक्ट करता येईल.

             ज्ञानेश्वर कुटे


----------------------------------------------------------------------------------------------------------------------

BHIM अँप

registration process

▶ App इन्स्टॉल करून ओपन करावे

▶ओपन झाल्यावर 4 अंकी पिन आपण तयार करायचा आहे,हा फक्त app ओपन होण्यासाठी राहील.

▶ नंतर आपला हँडसेट single sim/dual sim असेल तो सिलेक्ट करावा


▶पुढे एक मेसेज पाठवायचा आहे तो त्याच नंबर हुन पाठवा जो आपल्या बँक account ला लिंक असेल

▶Mobile number verified झाला की ,बँक account सिलेक्ट करायचे आहे ,यात आपले जेवढे अकाउंट असतील या नंबर ने लिंक तेवढे दिसतील ,त्यापैकी आपण निवडावे.

▶आता डेबिट कार्ड वरील शेवटचे 6 अंक टाका,
खाली mm/yy हा टॅब आहे,
यात जर तुमच्या कार्ड वर valid upto ची महिना /वर्ष असेल तर ते टाका
नसेल तर 01/49  हा महिना /वर्ष टाका.


▶आता पुन्हा तुमचा upin 6 अंकी तयार करा,हा तुमच्या व्यवहारासाठी असेल,
वरच्या atm च्या 6 अंकापेक्षा वेगळा सुद्धा चालेल,

Upin confirm करा ,तुमचे registration पूर्ण झाले आहे


▶Bank account मधून request balance kra

▶Send money मधून मोबाईल नंबर समोरच्या व्यक्तीचा टाका ,verify वर क्लीक करा त्याचे नाव येईल ,amount टाका send करा,

Request money मधून समोरच्या व्यक्तीला request पाठवा पैसे मागवा,

🔴व्यवहार करण्यासाठी दोन्ही व्यक्ती BHIM वापरणारे असावे 🔴

📵आता उजव्या बाजूला मेनू मधून log out व्हा



       ज्ञानेश्वर कुटे   

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

 आता youtube वरील वीडियो मोबाइल वर करा download कुठलीही अप्प्स न वापरता😊
त्यासाठी
▶Search video on YouTube
▶copy url of video (वीडियो प्ले झाला की pause करा लिंक म्हणजे url दिसते )
▶आता browser मधे savefrom.net ही साईट ओपन करा
▶ तेथे url paste करा आणि next घ्या
▶mp4 3gp.यापैकी फॉर्मेट select करा आणि download करा...
😊आहे की नाही सोपे 😊

Information source by tantrsnehi Buldana
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐