Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Monday, 31 August 2020

5 Scholarship भाषा 9 - वाक्याचे भाग अभ्यास व चाचणी

 9 - वाक्याचे भाग अभ्यास व चाचणी 

वाक्याचे दोन भाग असतात 
उद्देश आणि विधेय 
क्रिया करणारा हा वाक्याचा मुख्य म्हणजेच उद्देशाचा असतो .त्याचबरोबर त्याच्या संबंधी येणारे शब्द सुद्धा उद्देशाच्या भागात घ्यावेत 


उरलेले सर्व शब्द विधेय असतात .
उद्देशाच्या भागानंतर विधेय भाग ठेवले कि वाक्य बरोबर वाटते 

No comments:

Post a Comment