मराठी भाषेत वचनाचे दोन प्रकार आहेत
(1) एकवचन
(2) अनेकवचन.
एकवचन -
जेव्हा नामावरून एकाच वस्तूचा बोध होतो, तेव्हा त्याचे एकवचन असते.
जसे-पान, वही,
फळा.
एकवचनी सर्वनामे पुढील शब्द दर्शवतात- तू, मी,तो, ती, ते, जो, हा, कोण.
अनेकवचन-
जेव्हा नामावरून अनेक वस्तूंचा बोध होतो, तेव्हा त्याचे अनेकवचन असते
जसे- पाने.
वहथा, फळे.
अनेकवचनी सर्वनामे पुढील शब्द दर्शवतात- आम्ही, तुम्ही, त्या, ते,ती, जे, ह्या, त्या
Super!
ReplyDelete