7- काळ अभ्यास व चाचणी
क्रियापदावरून क्रिया केव्हा घडली याचा जो बोध होतो, त्यास काळ म्हणतात.
मुख्य काळ तीन आहेत : (1) वर्तमानकाळ (2) भूतकाळ (3) भविष्यकाळ.
क्रिया चालू असते, तेव्हा क्रियापद 'वर्तमानकाळी' असते.
क्रिया पूर्वी झालेली असते, तेव्हा क्रियापद 'भूतकाळी' असते.
क्रिया पुढे व्हायची असते, तेव्हा क्रियापद 'भविष्यकाळी' असते.
म्हणून,
(1) राणी अभ्यास करते. - वर्तमानकाळ.
(2) राणीने अभ्यास केला. -भूतकाळ.
(3) राणी अभ्यास करील. - भविष्यकाळ.
No comments:
Post a Comment