Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Tuesday, 1 December 2020

Descriptive Notes वर्णनात्मक नोंदी इयत्ता पहिली - भाषा

Descriptive Notes वर्णनात्मक नोंदी  इयत्ता पहिली - भाषा 

➨ शब्द वाचून  नवीन शब्द  सांगतो 

➨ पुस्तकातील चित्राचे निरीक्षण करतो

➨ कथा सांगतो चित्र काढतो

➨ स्वताच्या भाषेत गाणी गातो

➨ कथा सांगतो गाणी गातो

➨ कार्ड वरील शब्दाचे वाचन करतो

➨ शब्दाचे समजुन वाचन करतो 

➨ वाक्य वाचतो, वाचनाचा सराव करतो

➨ छोटे  शब्द तयार करतो वाचन करतो

➨ निरीक्षण करतो माहिती सांगतो

➨ समान जोड अक्षरांची जोड़या लावतो

➨ गटामध्ये प्रकट वाचन करतो

➨ फलकावरील शब्द ओळखतो

➨ गटा गटात परस्परांना अनुलेखन करण्यास मदत करतो

➨ पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय सोडवतो

➨ स्वताचे नाव पत्ता कुटुंब विषयी माहिती सांगतो

➨ मित्रांशी  गप्पा मारतो

➨ परिपाठात सहभागी होतो

➨ शाळेतील अनुभवाचे सादरीकरण करतो

➨ चित्र वर्णन करतो 

➨ प्रश्न विचारतो

➨ योग्य आवाजात वाचन करतो

➨ शारीरिक तसेच भाषिक खेळ खेळतो

➨ पाहिलेल्या ठिकाणाचे वर्णन करतो

➨ चित्र काढतो योग्य रंगात रंगवतो

➨ घराच्या मोठ्या माणसांकडून माहिती मिलवतो 

➨ मित्र सांगत असलेली माहिती लक्ष पूर्ण ऐकतो

➨ सामुहिक रित्या अभिनय सादर करतो

➨ मिळवलेल्या माहितीची देवाण घेवाण करतो

➨ प्राणी, पक्षी, पाना, फुलांचे चित्र काढतो

➨ आपल्या दिनक्रमाची माहिती सांगतो

➨ पाहिलेल्या घटना बद्दल  आपले मत मांडतो

➨ आवडीचे मजकुराचे वाचन करतो

➨ आपल्या आठवणीतील प्रसंगाचे वर्णन करतो

➨ चित्रकथा वाचतो, माहिती सांगतो

➨ बडबड गीताचे गायन समूहात करतो

➨ धवनि तील  साम्यवाद ओळखतो

➨ खेळातील सूचना ऐकून योग्य कृती करतो

➨ स्वताचे अनुभव वर्गात सांगतो

➨ स्वत:च्या विचार भावना अनुभवात सांगतो 

➨ परिसरातील निसर्गाची माहिती सांगतो

➨ सुचणे प्रमाणे रेष काढतो

➨ शब्द व वाक्य यांचे अचूक वाचन करतो

➨ नवीन शब्दांची अर्थासह यादी बनवतो

➨ वर्ग मित्रांशी संवाद करतो

➨ प्राणी, पक्ष्यांची माहिती सांगतो

➨ आवाजातील साम्यवाद ओळखतो

➨ आकार भेद ओळखतो

➨ शब्दाचे प्रगट चाचण करतो

➨ शब्दाच्या योग्य आकारात लेखन करतो

➨ आकृतीमध्ये योग्य रंग भरतो

➨ आकृतीमधील साम्य भेद ओळखतो


विशेष प्रगती साठी नोंदी -       Click Here

1 comment: