Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Wednesday, 2 December 2020

Descriptive Notes वर्णनात्मक नोंदी इयत्ता पहिली - गणित

Descriptive Notes वर्णनात्मक नोंदी  इयत्ता पहिली - गणित


➨  दिलेल्या संख्ये एवढ्या वस्तु  दाखवतो 

➨  अंक गीत गायन करतो 

➨  दिलेल्या संख्येच दिनदर्शिका सहाय्याने अंकाचे वाचन करतो 

➨  संख्यांचा लहान मोठे पना ओळखतो

➨  बेरजेचा संबोध सांगतो


  ➨  संख्येची माहिती सांगतो

➨  तळ्यात मळ्यात राजा म्हणतो असे खेळ करतो

➨  विविध वस्तूचे वर्गीकरण करतो

➨  वस्तुंच्या वजनाची माहिती सांगतो

➨  वेळ विषयी माहिती सांगतो

➨  कमी अधिक तुलना करतो

➨  नाणी नोटा यांची तुलना करतो

➨  लहान मोठा हे संबोध समजून घेतो

➨  संख्या गीताच्या मदतीने १-९ पर्यंत संख्या मोजतो

➨  गणितीय बडबड गीते म्हणतो

➨  गीता द्वारे वारांचा परिचय देतो

➨  फलकावरील संख्या ओळखतो

➨  मानवी अवयवांची संख्या अजुकपणे मोजतो

➨  दिनक्रमात आधी नंतर या शब्दांचा वापर करतो

➨  १० ते ९ संखेंची माहिती सांगतो

➨  एकक दशक संख्या ओळखतो

➨  संख्या का्डाचे वाचन करतो

 ➨  तीन अंकी संख्या ओळखतो

➨  परिसरातील वस्तूविषय उदाहरणे सांगतो

➨  १ ते १०० हि संख्या लिहिण्याचा सराव करतो

➨  दिलेल्या संखायची पुढील मागील संख्या ओळखतो

➨  मानवी अवयवांची संख्या अचुकपणे मोजतो

➨  खेळातून विविध वस्तू ओळखतो

➨  १ ते ५ पर्यंत वजाबाकीचे उदाहरणे सोडवतो

➨  चार अंकी संख्या ओळखतो

➨  १०० हि संख्या लिहिण्याचा सराव करतो.

➨  शतक या संख्या स्थानाचे अचूक वाचन करतो

➨  बेरजेचा संबोध समजून घेतो

➨  वजाबाकीचा संबोध सांगतो

➨  संख्या मालकीचे वाचन करतो

➨  स्वत:च्या आवडीच्या गोष्टी विषयी माहिती सांगतो 

No comments:

Post a Comment