Descriptive Notes वर्णनात्मक नोंदी इयत्ता पहिली - कला
➨ नादातून स्वरांचा आनंद घेतो
➨ कृतीगीतावर मुद्राभिनय सदर करतो
➨ हालचालीतील डॉल आणि लय यांचा समन्वय साधतो
➨ सादरीकरणात स्थानिक घडामोडीचा समावेश करतो
➨ कागदाच्या विविध घड्या करून कलाकृती सादरकरतो
➨ प्राणी , पक्षी यांचे अभिनय करतो
➨ स्वर, व्यंजन योग्य उच्चारण करतो
➨ कुटुंबा विषयी माहिती सांगतो
➨ राष्ट्रीय गीत म्हणतो
➨ विविध आकार सुबक काढतो
➨ त्रिकोण, गोल सुबकपणे काढतो
➨ कोलाज पद्धतीचा न्कि्शिकामासाठी उपयोग करतो
➨ विविध वस्तूपासून सुबक कलाकृती तयार करतो
➨ कलाकृती काढून आनंद घेतो
➨ कला निर्मितीचा स्वतंत्र विचार करतो
➨ मनातील भाव भावना व्यक्त करतो
➨ कलाकृती तयार करण्यास विद्यार्यांना प्रवृत्त करतो
➨ ठिपके, गोल, त्रिकोण अचूक काढतो
➨ रेषांचे विविध प्रकार अचूक काढतो
➨ मातीपासून मणी, लंब गोल अचूक बनवतो
➨ सपाट पृष्ठभागावर सजावट करतो
➨ अक्षर व आकड़यांचे गीत गातो
➨ विविध नैसर्गिक आवाज काढतो
➨ शारीरिक हालचाली करून नृत्य करतो
➨ विविध प्रकारे उड़या मारतो
➨ पारंपारिक गीत गायन करतो
➨ कलागट संगीत
➨ स्वताचे विचार स्वतंत्र पणे मांडतो
➨ कागदापासून विविध वस्तू बनवतो
➨ गीत गायन राष्ट्रीय गीत, प्रार्थना तालासुरात म्हणतो
➨ टाळ्या वाजून संगीतमय वातावरण तयार करतो
➨ विविध वाहन साधनांचा आवाज काढतो
➨ प्राणी, पक्षी यांच्या संदर्भात गीत म्हणतो
➨ निसर्ग विषयक गीतांचे तालासुरात गायन करतो
➨ संगीत, नृत्य -प्राणी पक्षी यांच्या उड्या मारण्याच्या प्रात्यक्षिक करतो
➨ बडबड गीते म्हणून अभिनय सदर करतो
➨ हात,पाय,धड,डोळे यांची योग्य हालचाल करुन नृत्य करतो
➨ प्राणी, पक्षी, वनस्पती, यांच्या कथेची सादरीकरण करतो
➨ परिसरातील विविध घटकांचे विद्यार्थ्याकडून कृती करन घेतो
➨ परिसरातील विविध घटकांचा आवाज ओळखून नक्कल करतो
➨ रेषांचे विविध प्रकार अचूकपणे काढतो
➨ स्वताच्या आवडीचे वस्तूचे सुबक रेशांकन करतो
➨ भौमितिक आकाराचे योग्य रेशांकन करतो
➨ आवडीच्या वस्तूंवर सुंदर नक्षीकाम करतो
➨ मातीपासून विविध आकार बनून रंगवतो
➨ विविध कागदांची माहिती सांगतो
No comments:
Post a Comment