Descriptive Notes वर्णनात्मक नोंदी इयत्ता पहिली - कार्यानुभव
पिण्याच्या पाणी विषयी माहिती सांगतो
पाण्याविषयी बडबड गीते म्हणतो
चित्र पाहून चित्र कशाचे आहे ते ओळखतो
कापड़ापासून बाहुली बनवतो
ठसे घेऊन सौंदर्य पुरती बनवतो
वर्ग सजावटीत सहभागी होतो
विविध कुंड्यांची माहिती सांगतो
बागकामात सहभाग घेतो
शेती औजार यांची नावे सांगतो
बडबड गीत गातो
प्रार्थना म्हणतो
परिसराची माहिती सांगतो
कापसाच्या सध्या वाटी तयार करतो
कागदापासून विविध वस्तू बनवतो
No comments:
Post a Comment