Descriptive Notes वर्णनात्मक नोंदी इयत्ता दुसरी - कार्यानुभव
➨ सुचविलेल्या घटकांबाबत अधिक माहिती गोळा करतो.
➨ परिसरातील नाविन्यपूर्ण रचना संग्रह करतो.
➨ मातीकाम व कागद्कामात विशेष रुची आहे.
➨ प्रत्येक कृती स्वत हुन करण्याची आवड आहे.
➨ पिण्याच्या पाणी विषयी माहिती सांगतो
➨ पाण्याविषयी बडबड गीते म्हणतो
➨ चित्र पाहून चित्र कशाचे आहे ते ओळखतो
➨ कापड़ापासून बाहुली बनवतो
➨ ठसे घेऊन सौंदर्य पुरती बनवतो
➨ वर्ग सजावटीत सहभागी होतो
➨ विविध कुंड्यांची माहिती सांगतो
➨ बागकामात सहभाग घेतो
➨ शेती औजार यांची नावे सांगतो
➨ बडबड गीत गातो
➨ प्रार्थना म्हणतो
➨ परिसराची माहिती सांगतो
➨ कापसाच्या सध्या वाटी तयार करतो
➨ कागदापासून विविध वस्तू बनवतो
➨ पाणी एक महत्वपूर्ण संपत्ति जाणतो.
➨ पाण्याच्या संदर्भाने छोटेखानी नाट्य तयार करतो.
➨ नळावरचे भांडण खूपच सुनर रित्या सांगतो.
➨ वर्ग सुशोभनासाठी खूपच सुंदर कल्पना वापरतो.
➨ वर्गातील सर्वाना खूप मोलाची मदत करतो.
➨ इतरांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतो.
➨ स्वतः कृती करतो.
➨ स्वतः प्रात्यक्षिक करतो.
No comments:
Post a Comment