Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Thursday, 3 December 2020

Descriptive Notes वर्णनात्मक नोंदी इयत्ता दुसरी - शारीरिक शिक्षण

Descriptive Notes वर्णनात्मक नोंदी  इयत्ता दुसरी  - शारीरिक शिक्षण 



➨ दररोज नियमितपणे व्यायाम करतो.

 ➨ दररोज कोणता तरी एक खेळ खेळतो.

 ➨ नियमित स्व व नीटनेटका राहतो.

➨ खेळ खेळताना कोणकोणत्या दक्षता घेव्या ते सांगतो

➨ मनोरा कृती करताना कोणकोणती दक्षता घ्यावी ते सांगतो

➨ विचारलेल्या प्रश्नांची स्पष व योग्य स्वरुपात उत्तरे सांगतो

➨ साहित्य हालचाल योग्य रित्या करतो

➨ अनुकरात्मक हालचाली करतो

➨ शिकवल्या प्रमाणे लटकणे, रोल करतो

➨ इशार्यावर हालचाली करतो

➨ शिकवलेले सर्व व्यायाम प्रकार करतो

➨ योग्य प्रथोमाचार करत

➨ विविध प्रकारे उड्या मारत पुढे जातो

➨ विविध प्रकारे तोल सांभाळतो

➨ अवतरण करतो

➨ आवडत्या खेळांची संपूर्ण माहिती अचूकपणे देतो

➨ पारंपारिक खेळ नाव माहिती स्पष्ट करतो

➨ व्यायाम प्रकार कशी केली ते सांगतो

➨ आसनांची कृती कशी केली ते सांगतो

➨ विविध प्रकारे चेंडू हाताळतो

➨ सर्व हालचालींचा सराव करतो

➨ योग्य शरीरस्थिती राखतो

➨ खेळाडू वृत्तीने प्रत्येक खेळ खेळतो

➨ रोज रात्री झोपण्या पूर्वी दात घासतो

➨ खेळाडू वृत्ती हे महत्वाचे गुण आहे

➨ दररोज प्राणयाम नियमित करतो

➨ दररोज किमान एक तरी आसन करतो

➨ वाईट सवयी पासून स्वत दूर राहतो

➨ नियमित स्वछ व नीटनेटका राहतो

➨ वाईट सावयी कशा घटक हे इतरांना सांगतो

➨ दररोज व्यायाम नियमित करतो

➨ नखे व केस नियमित कापतो

➨ प्रामाणिकपणा हे महत्वाचे गुण आहे

➨ विचारलेल्या प्रश्नांची योग्य व अचूक देतो

➨ आवडत्या खेळाचे नियम अचूक सांगतो

➨ वाईट व्यसना पासून स्वत दूर राहतो

➨ स्वताच्या पोशाख बाबत अतिशय दख असतो

➨ दररोज कोणतातरी एक खेळ खेळतोच

➨ खेळाचे महत्व पटून देतो

➨ विश्रांतीचे महत्व पटून देतो

➨ व्यायामाचे फायदे देतो

➨ स्पर्धेच्या वेळी आपल्या गटाचे नेतृत्व करतो

➨ दूरदर्शन वरील खेळांची सामने आवडीने पाहतो

➨ आवडत्या सुचविलेल्या खेळाचे नियम स्पष्टपणे सांगतो

➨ सुचविलेल्या आसनाचे प्रकार स्पष्ट सांगतो

➨ खेळलेल्या खेळासंदर्भात स्वताचा अनुभव सांगतो

➨ खेळत सहभागी होतो

➨ विविध स्पर्धमध्ये आवडीने भाग घेतो

➨ टी.व्ही.शीतपेय यांच्या दुष्परिणामांची

➨ आरोग्य विषयक चांगल्या सवयीचे पालन करतो

➨ मैदान स्वच्छ ठेवण्यात मदत करतो

➨ योगाभ्यासाची माहिती जाणून घेतो

 ➨ सावधान, विश्राम कृती करतो

 ➨ खेळ व विश्रांतीचे महत्व पटवून देतो.

 ➨ चौरस आहार घेण्याबाबत जागरूक राहतो

 ➨ वाईट सवयी कशा घातक आहेत इतरांना सांगतो.

 ➨ वाईट सवयी व व्यसनापासून स्वतः दूर राहतो..



No comments:

Post a Comment