Importance of the day -
25 जुलै दिनविशेष
1648 : आदिलशहाच्या आज्ञेवरून शहाजीराजे यांना कैद केले.
1837 : विल्यम कुक आणि चार्ल्स व्हीटस्टोन यांनी लंडनमध्ये इलेक्ट्रिकल टेलिग्राफचा पहिला व्यावसायिक वापर यशस्वीपणे दाखवला.
1894 : पहिले चीन-जपान युद्ध सुरू.
1908 : किकूने इकेदा यांनी मोनोसोडियम ग्लुटामेटचा शोध लावला.
1909 : लुई ब्लेरियो यांनी प्रथम विमानातून इंग्लिश खाडी पार केली.
1917 : कॅनडात आयकर लागू झाला.
1943 : दुसरे महायुद्ध – इटलीत बेनिटो मुसोलिनीची हकालपट्टी झाली.
1973 : सोव्हिएत संघाचे मार्स हे अंतराळयान प्रक्षेपित.
1977 : नीलम संजीव रेड्डी – भारताचे सहावे राष्ट्रपती यांनी कार्यभार स्वीकारला
1978 : जगातील पहिली टेस्ट ट्युब बेबी लुईस जॉन ब्राऊन, इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्माला आली.
1982 : ग्यानी झैल सिंग – भारताचे सातवे राष्ट्रपती यांनी कार्यभार स्वीकारला
1984 : सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्हित्स्काया अंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर बनली.
1987 : रामस्वामी वेंकटरमण – भारताचे आठवे राष्ट्रपती यांनी कार्यभार स्वीकारला
1992 : स्पेनमधील बार्सिलोना येथे 25व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.
1992 : डॉ शंकरदयाल शर्मा – भारताचे नववे राष्ट्रपती यांनी कार्यभार स्वीकारला
1994 : इस्त्राएल व जॉर्डनमधे 1948 पासुन सुरू असलेले युद्ध अधिकृतरित्या समाप्त
1997 : इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक यांना नेहरू पुरस्कार जाहीर.
1997 : के. आर. नारायणन – भारताचे दहावे राष्ट्रपती यांनी कार्यभार स्वीकारला
1999 : लान्स आर्मस्ट्राँगने आपली पहिली टूर डी फ्रान्स सायकल शर्यत जिंकली.
2002 : ए पी जे अब्दुल कलाम – भारताचे अकरावे राष्ट्रपती यांनी कार्यभार स्वीकारला
2007 : भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील यांनी कार्यभार स्वीकारला
2012 : प्रणव मुखर्जी – भारताचे तेरावे राष्ट्रपती यांनी कार्यभार स्वीकारला
2017 : रामनाथ कोविंद – भारताचे 14वे राष्ट्रपती यांनी कार्यभार स्वीकारला
2022 : द्रौपदी मुर्मू – भारताचे 15वे राष्ट्रपती यांनी कार्यभार स्वीकारला.
https://www.studyfromhomes.com/2021/06/online-test.html
*इयत्ता पहिली*
*माझे मित्र*
https://www.studyfromhomes.com/2021/05/online-test_13.html
*इयत्ता दुसरी मराठी*
*चित्रवाचन*
https://www.studyfromhomes.com/2021/06/1-online-test.html
*इयत्ता तिसरी मराठी*
*रानवेडी*
https://www.studyfromhomes.com/2021/06/3-1-online-test-1.html
*इयत्ता चौथी मराठी*
*बोलणारी नदी*
https://www.studyfromhomes.com/2021/01/4-2.html
आजचा दिनविशेष - जन्म :
1109 : ‘अफोन्सो’ – पोर्तुगालचा राजा पहिला यांचा जन्म.
1875 : ‘जिम कॉर्बेट’ – ब्रिटीश भारतीय वन्यजीवतज्ज्ञ, शिकारी लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 19 एप्रिल 1955)
1919 : ‘सुधीर फडके’ – गायक संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 29 जुलै 2002)
1922 : ‘वसंत बापट’ – कवी, वक्ते, कलावंत, संपादक यांचा जन्म. (मृत्यू : 17 सप्टेंबर 2002)
1929 : ‘सोमनाथ चटर्जी’ – भारतीय राजकारणी, लोकसभेचे माजी अध्यक्ष यांचा जन्म.
1936 : ‘यूसुफ़ ख़्वाजा हमीद’ – भारतीय शास्त्रज्ञ यांचा जन्म.
1939 : ‘एस. रामदास’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.
1978 : ‘लुईझ जॉय ब्राऊन’ – जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी यांचा जन्म.
*🗂️ Scholarship Exam Practice*
*Related words*
https://abhyasmajha.com/5-scholarship-english-part-2-related-words/
*🥏भाषिक खेळ*
https://abhyasmajha.com/language-playing-game/
*📹Video Guide Series*
*मराठी शब्द वाचन सराव*
*मुळाक्षरे वाचन*
https://abhyasmajha.com/mulakshare-vachan-video-guide/
*📤ई काराचे शब्द*
https://abhyasmajha.com/word-reading-practice-ee/
*' अ 'कारा चे शब्द*
https://abhyasmajha.com/word-reading-practice-for-%e0%a4%85/
आजचा दिनविशेष - मृत्यू :
306 : 306ई.पुर्व : ‘कॉन्स्टान्शियस क्लोरस’ – रोमन सम्राट यांचे निधन.
1409 : ‘मार्टिन पहिला’ – सिसिलीचा राजा यांचे निधन.
1880 : ‘गणेश वासुदेव जोशी’ – समाजसुधारक, स्वदेशी चळवळीचे प्रणेते यांचे निधन. (जन्म : 9 एप्रिल 1828)
1973 : ‘लुईस स्टिफन सेंट लोरें’ – कॅनडाचे 12वे पंतप्रधान यांचे निधन.
1977 : ‘कॅ. शिवरामपंत दामले’ – महाराष्ट्रीय मंडळ, पुणे संस्थापक यांचे निधन.
2012 : ‘बी. आर. इशारा’ – चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांचे निधन. (जन्म : 7 सप्टेंबर 1934)
2015 : ‘आर. एस गवई’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म : 30 ऑक्टोबर 1929)
*📝Words begins from B*
https://mystudyfromhomes.in/words-begins-from-b-video-guide/
*🪀Words begins from 'D'*
No comments:
Post a Comment