Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Thursday, 25 July 2024

Importance of the day - 26 जुलै दिनविशेष

 Importance of the day - 26 जुलै दिनविशेष

आजचा दिनविशेष - घटना :



1788 : न्यूयॉर्क हे अमेरिकेचे 11 वे राज्य बनले.

1745 : गिल्डफोर्ड येथे इंग्लंडमधील पहिला महिला क्रिकेट सामना खेळला गेला.

1847 : लायबेरिया स्वतंत्र झाला.

1891 : फ्रान्सने ताहिती बेटे काबीज केली.

1892 : दादाभाई नौरोजी ब्रिटनमधील पहिले भारतीय संसद सदस्य म्हणून निवडून आले.

1953 : फिडेल कॅस्ट्रोच्या मोनकाडा बॅरेक्सवरील अयशस्वी हल्ल्याने क्यूबन क्रांती सुरू झाली, ही चळवळ 26 जुलै क्रांती म्हणून ओळखली जाते.

1956 : जागतिक बँकेने अस्वान धरणाच्या बांधकामासाठी वित्तपुरवठा करण्यास नकार दिल्यानंतर इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल नासर यांनी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.

1963 : सिन्कोमा, पहिला भूस्थिर उपग्रह प्रक्षेपित झाला.

1965 : युनायटेड किंगडमपासून मालदीवचे स्वातंत्र्य.

1971 : अपोलो 15 चे प्रक्षेपण करण्यात आले.

1994 : सनईवादक उस्ताद बिस्मिला खान यांना राजीव गांधी सदिच्छा पुरस्कार जाहीर.

1998 : विश्वनाथन आनंदला बुद्धिबळातील कामगिरीबद्दल प्रतिष्ठित बुद्धिबळ ऑस्करने सन्मानित करण्यात आले.

1999 : भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.

2005 : मुंबई परिसरात 24 तासात सुमारे 995 मिमी पाऊस, ज्यामुळे पूर आला आणि शेकडो लोकांचा मृत्यू झाला.

2008 : अहमदाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 56 ठार आणि 200 जखमी.

2016 : सोलार इम्पल्स 2 – पृथ्वीभोवती फिरणारे पहिले सौर उर्जेवर चालणारे विमान ठरले.

*5 वी मराठी* 

*बंडूची इजार*

https://www.dnyaneshwarkute.com/2020/08/online-test_85.html

*6 वी मराठी*

*बलसागर भारत होवो*

https://www.dnyaneshwarkute.com/2020/08/online-test_9.html

*7 वी मराठी*

*जय जय महाराष्ट्र माझा*

https://www.dnyaneshwarkute.com/2020/08/online-test_42.html

*8 वी मराठी*

*भारत देश महान*

https://www.dnyaneshwarkute.com/2020/08/online-test_82.html

आजचा दिनविशेष - जन्म :

1856 : ‘जॉर्ज बर्नार्ड शॉ’ – नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 2 नोव्हेंबर 1950)

1865 : ‘रजनीकांत सेन’ – भारतीय कवी आणि संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 13 सप्टेंबर 1910)

1875 : ‘कार्ल युंग’ – मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 6 जून 1961)

1893 : ‘पं. कृष्णराव शंकर पंडित’ – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक यांचा जन्म. (मृत्यू : 22 ऑगस्ट 1989)

1894 : ‘वासुदेव गोविंद मायदेव’ – कवी समाजसेवक यांचा जन्म. (मृत्यू : 30 ऑगस्ट 1969)

1894 : ‘अल्डस हक्सले’ – इंग्लिश लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 22 नोव्हेंबर 1963)

1094 : ‘एडविन अल्बर्ट लिंक’ – फ्लाइट सिम्युलेटर चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू : 7 सप्टेंबर 1981)

1927 : ‘जी. एस. रामचंद’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.

1928 : ‘इब्न-ए-सफ़ी’ – भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि कवी यांचा जन्म. (मृत्यू : 25 जुलै 1980)

1939 : ‘जॉन हॉवर्ड’ – ऑस्ट्रेलियाचे 25वे पंतप्रधान यांचा जन्म.

1942 : ‘व्लादिमिर मेसियर’ – स्लोव्हेकियाचे पंतप्रधान यांचा जन्म.

1949 : ‘थाकसिन शिनावात्रा’ – थायलंडचे पंतप्रधान यांचा जन्म.

1954 : ‘व्हिटास गेरुलायटिस’ – अमेरिकन लॉन टेनिसपटू यांचा जन्म. (मृत्यू : 17 सप्टेंबर 1994)

1955 : ‘असिफ अली झरदारी’ – पाकिस्तानचे 11वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.

1971 : ‘खलिद महमूद’ – बांगलादेशी क्रिकेटपटू यांचा जन्म.

1986 : ‘मुग्धा गोडसे’ – अभिनेत्री मॉडेल यांचा जन्म.

*📝Language Playing Game*

https://abhyasmajha.com/language-playing-game/

*Grammar practice Articles*

https://abhyasmajha.com/english-grammar-article-online-test/

आजचा दिनविशेष - मृत्यू :

811 : 811ई.पुर्व : ‘निसेफोरस’ – बायझेन्टाईन सम्राट यांचे निधन.

1380 : ‘कोम्यो’ – जपानी सम्राट यांचे निधन.

1843 : ‘सॅम ह्युस्टन’ – टेक्सासच्या प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.

1867 : ‘ओट्टो’ – ग्रीसचा राजा यांचे निधन.

1952 : ‘एव्हा पेरोन’ – अर्जेन्टिनाचे अध्यक्ष जॉन पेरोन यांची पत्नी यांचे निधन.

1891 : ‘राजेन्द्रलाल मित्रा’ – बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 15 फेब्रुवारी 1824)

2009 : ‘भास्कर चंदावरकर’ – मराठी नाट्य चित्रपट संगीतकार यांचे निधन. (जन्म : 16 मार्च 1936)

2010 : ‘शिवकांत तिवारी’ – भारतीय राजकारणी यांचे निधन. (जन्म : 20 डिसेंबर 1945)

2015 : ‘बिजॉय कृष्णा हांडिक’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म : 1 डिसेंबर 1934)

*✴️ इयत्ता 9 वी -10 वी अभ्यास माझा ऑनलाईन चाचणी सराव*

*✅ नववी कुमारभारती*

https://cutt.ly/lIPWSVj

*✅ नववी इंग्रजी*

https://cutt.ly/ZIPElt1

*✅ नववी सा. विज्ञान*

https://cutt.ly/gIPERuh

*✅ नववी गणित*

https://cutt.ly/sIPEDUL

*❇️ दहावी मराठी*

https://cutt.ly/KIPEV1h

*❇️ दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान*

https://cutt.ly/iIPE7uu

No comments:

Post a Comment