Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Saturday 10 August 2024

Importance of the day - 11 ऑगस्ट दिनविशेष

 Importance of the day - 

11 ऑगस्ट  दिनविशेष


आजचा दिनविशेष - घटना :

3114 : ख्रिस्त पूर्व : मेसोअमेरिकन लाँग कॅलेंडर सुरू झाले.

1877 : अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ हॉल यांनी मंगळाचे चंद्र फोबोस आणि डेमोस शोधले.

1943 : सी. डी. देशमुख रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर झाले.

1952 : हुसेन बिन तलाल जॉर्डनचा राजा झाला.

1960 : चाड देशाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.

1961 : दादरा व नगर हवेली हा भाग भारताचा केन्द्रशासित प्रदेश बनला.

1979 : गुजरातमधील मोरवी येथे धरण फुटले आणि हजारो लोकांचा मृत्यू झाला.

1987 : ॲलन ग्रीनस्पॅन युनायटेड स्टेट्स फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.

1994 : अफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व डॉ. नेल्सन मंडेला यांच्या निकटवर्ती सहकारी डॉ. फातिमा मीर यांना विश्वगुर्जरी पुरस्कार जाहीर.

1999 : बारा वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय जलद बुद्धीबळ स्पर्धेत नवी दिल्ली येथील सहा वर्षे वयाच्या परिमार्जन नेगी याने विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा जिंकणारा सर्वात छोटा खेळाडू ठरला.

1999 : शतकातील शेवटचे खग्रास सूर्यग्रहण झाले.

2013 : डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षात विलीनीकरण झाले.

*🗂️5 ची ओळख*

https://www.studyfromhomes.com/2021/06/blog-post_68.html

*🗂️सहशालेय उपक्रम*

https://www.studyfromhomes.com/p/moral-story.html

*⏯️ मराठी निबंध*

https://www.studyfromhomes.com/p/blog-page_1.html

आजचा दिनविशेष - जन्म :

1897 : ‘एनिड ब्लायटन’ – बालसाहित्यीक इंग्लिश लेखिका यांचा जन्म. (मृत्यू : 28 नोव्हेंबर 1968)

1911 : ‘प्रेम भाटिया’ – पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक यांचा जन्म. (मृत्यू : 8 मे 1995)

1916 : ‘जनरल गोपाल गुरुनाथ बेवूर’ – 8 वे लष्करप्रमुख यांचा जन्म.

1928 : ‘विनायक सदाशिव वाळिंबे’ – लेखक व पत्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 22 फेब्रुवारी 2000)

1928 : ‘रामाश्रेय झा’ – संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान यांचा जन्म. (मृत्यू : 1 जानेवारी 2009)

1943 : ‘जनरल परवेझ मुशर्रफ’ – पाकिस्तानचे 10 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.

1944 : ‘फ्रेडरिक स्मिथ’ – फेडएक्स चे संस्थापक यांचा जन्म.

1949 : ‘दुव्वरी सुब्बाराव’ – अर्थतज्ज्ञ व भारतीय रिझर्व्ह बँकेचे 22 वे गव्हर्नर यांचा जन्म.

1950 : ‘स्टीव्ह वोजनियाक’ – ऍपल इन्क कंपनीचे सहसंस्थापक यांचा जन्म.

1954 : ‘यशपाल शर्मा’ – क्रिकेटपटू यांचा जन्म.

1961 : ‘सुनील शेट्टी’ – हिंदी चित्रपटातील अभिनेता, निर्माता यांचा जन्म.

*📚 इयत्ता - 7 वी*

*https://www.dnyaneshwarkute.com/p/blog-page_22.html*

*📚 इयत्ता - 8 वी*

*https://www.dnyaneshwarkute.com/p/blog-page_33.html*


*✴️Abhyas majha*

*✴️Online Test Series*

आजचा दिनविशेष - मृत्यू :

1908 : ‘खुदिराम बोस’ – क्रांतिकारक यांचे निधन. (जन्म : 3 डिसेंबर 1889)

1970 : ‘इरावती कर्वे’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ यांचे निधन. (जन्म : 15 डिसेंबर 1905)

1999 : ‘रामनाथ पारकर’ – क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म : 31 ऑक्टोबर 1946)

2000 : ‘पी. जयराज’ – दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते अभिनेते यांचे निधन. (जन्म : 28 सप्टेंबर 1909)

2003 : ‘अर्मांड बोरेल’ – स्विस गणितज्ञ यांचे निधन. (जन्म : 21 मे 1923)

2013 : ‘जफर फटहॅली’ – भारतीय पक्षीशास्त्रज्ञ आणि लेखक यांचे निधन. (जन्म : 19 मार्च 1920)



No comments:

Post a Comment