Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Sunday 11 August 2024

Importance of the day - 12 ऑगस्ट दिनविशेष

 Importance of the day - 

12 ऑगस्ट  दिनविशेष



आजचा दिनविशेष - घटना :
1851 : आयझॅक सिंगरला शिलाई मशीनचे पेटंट मिळाले.
1883 : शेवटचा क्गगा (आफ्रिकन झेब्रा) मरण पावला.
1920 : शिवराम महादेव परांजपे यांनी स्वराज्य नावाचे साप्ताहिक सुरू केले.
1922 : राम गणेश गडकरी यांच्या निधनानंतर जवळपास 4 वर्षांनी त्यांनी लिहिलेले राजसंन्यास हे नाटक पहिल्यांदा सादर झाले.
1942 : चले जाव चळवळ – पुण्यातील अप्पा बळवंत चौकात रणगाडे आणून गोळीबार, 2 ठार 16 जखमी.
1948 : लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने हॉकीमध्ये सुवर्णपदक जिंकले.
1950 : अमेरिकन युद्धकैद्यांना उत्तर कोरियन सैन्याने ठार मारले.
1952 : मॉस्कोमध्ये 13 ज्यू विद्वानांची हत्या.
*🔰Semi English 5 th to 8 th*
*▶️विज्ञान आणि गणित सेमी इंग्रजी माध्यमातून*
*✴️ Abhyas majha*
*✴️ Online Test Series*
1953 : पहिल्या थर्मोन्यूक्लियर बॉम्बची चाचणी घेण्यात आली.
1960 : नासा च्या पहिल्या संचार उपग्रह इको – 1ए चे यशस्वी प्रक्षेपण.
1964 : वर्णभेदामुळे दक्षिण आफ्रिकेला ऑलिम्पिक स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले.
1977 : श्रीलंकेत जातीय दंगलीत 300 हून अधिक तमिळ मारले गेले.
1981 : आय. बी. एम. कंपनीचा पहिला पर्सनल कॉम्प्युटर बाजारात आला.
1982 : परकीय कर्जाचे हप्ते चुकवता येत नसल्यामुळे मेक्सिकोने दिवाळे काढले. त्यामुळे दक्षिण अमेरिका व तिसर्‍या जगातील देशांमधे आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली.
1989 : कुसुमाग्रजांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पहिले जागतिक मराठी संमेलन सुरू झाले.
1990 : स्यू हेंड्रिक्सनला दक्षिण डकोटामध्ये सर्वात मोठा आणि संपूर्ण टायरानोसॉरस रेक्स हाडांचा सापळा सापडला.
1995 : यूएसएच्या मायकेल जॉन्सनने जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 200 मीटर आणि 400 मीटर या दोन्ही प्रकारात सुवर्णपदक जिंकले. अशी कामगिरी करणारा तो पहिला पुरुष धावपटू ठरला आहे.
1998 : सचिन तेंडुलकर यांना राजीव गांधी खेल रत्‍न पुरस्कार जाहीर.
2000 : प्रसिद्ध पर्यावरणवादी मेधा पाटकर यांची गांधी सेवा पुरस्कारासाठी निवड.
2002 : 2 वर्षे आणि 7 महिन्यांचा, युक्रेनियन खेळाडू सेर्गेई करजाकिन जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला.
2005 : श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री लक्ष्मण कादिरमगार यांची तामिळ अतिरेक्यांनी हत्या केली

*📁अभ्यास माझा📝*
*पहिली ते दहावी मराठी माध्यम, सेमी इंग्रजी माध्यम,शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा सराव-अभ्यास*
*💎 एका क्लिकवर🖱️*
*🛡️ सेमी इंग्रजी माध्यम*
*💎 Class 5 th to 8 th* 
*Semi English Mathematics and Science Online Test* 
*1️⃣ Class 1 st to 4 th with Esaay & Moral stories 👉*
*3️⃣ Class 9 th & 10 th with Grammar -English ,Marathi & Hindi*
*4️⃣ For Class Seventh Questionnaire*

आजचा दिनविशेष - जन्म :
1801 : ‘जॉन कॅडबरी’ – ब्रिटिश उद्योगपती व कॅडबरी चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 12 मे 1889)
1860 : ‘क्लारा हिटलर’ – एडॉल्फ हिटलरची आई यांचा जन्म. (मृत्यू : 21 डिसेंबर 1907)
1880 : ‘बाळकृष्ण गणेश खापर्डे’ – चरित्रकार,वाड्मयविवेचक यांचा जन्म.
1881 : ‘सेसिल डी मिल’ – अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 21 जानेवारी 1959)
1887 : ‘आयर्विन श्रॉडिंगर’ – नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 4 जानेवारी 1961)
*♻️ Simple Moral Story*
*⚛️ बोधकथा*
*✴️ Abhyas majha*
*✴️ Education on one click*
1906 : ‘शंकरराव पांडुरंगराव थोरात’ – लेफ्टनंट जनरल यांचा जन्म. (मृत्यू : 10 ऑगस्ट 1992)
1910 : ‘यूसुफ बिन इशक’ – सिंगापूरचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 23 नोव्हेंबर 1970)
1914 : ‘तेजी बच्चन’ – समाजसेविका, प्रसिद्ध हिंदी कवी हरिवंशराय बच्चन यांच्या पत्नी आणि सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आई यांचा जन्म.
1919 : ‘डॉ. विक्रम साराभाई’ – भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार यांचा जन्म. (मृत्यू : 31 डिसेंबर 1971)
1925 : ‘नॉरिस मॅक्विहिर’ – गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् चे सहसंस्थापक यांचा जन्म.
1926 : ‘बी. आर. खेडकर’ – गणेशमुर्तीकार आणि शिल्पकार यांचा जन्म.
1948 : ‘फकिरा मुंजाजी शिंदे’ – कवी, समीक्षक व यांचा जन्म.
1959 : ‘प्रवीण ठिपसे’ – बुद्धीबळपटू यांचा जन्म.
1995 : ‘सारा अली खान’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.


आजचा दिनविशेष - मृत्यू :
1964 : ‘इयान फ्लेमिंग’ – दुसर्‍या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि जेम्स बाँड चे जनक यांचे निधन. (जन्म : 28 मे 1908)
1968 : ‘बाळशास्त्री व्यंकटेश हरदास’ – नामवंत वक्ते आणि विद्वान साहित्याचार्य यांचे निधन.
1973 : ‘दयानंद बाळकृष्ण बांदोडकर’ – गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती यांचे निधन. (जन्म : 12 मार्च 1911)
1982 : ‘हेन्‍री फोंडा’ – अमेरिकन अभिनेते यांचे निधन. (जन्म : 16 मे 1905)
1984 : ‘आनंदीबाई जयवंत’ – कवी, समीक्षक व अनुवादक यांचे निधन.
2005 : ‘लक्ष्मण कादिरमगार’ – श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री, मुत्सद्दी, वकील व तामिळ नेते यांचे निधन. (जन्म : 12 एप्रिल 1932)

No comments:

Post a Comment