Importance of the day - 29 ऑगस्ट दिनविशेष
आजचा दिनविशेष - घटना :
708 : 708ई.पुर्व : जपानमध्ये प्रथम तांब्याची नाणी काढण्यात आली. (पारंपारिक जपानी तारीख : ऑगस्ट 10, 708)
1498 : वास्को द गामा कालिकतहून पोर्तुगालला परतला.
1825 : पोर्तुगालने ब्राझीलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
1831 : मायकेल फॅराडेने इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन शोधले.
1833 : युनायटेड किंगडम साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घालण्यात आली.
1898 : गुडइयर कंपनीची स्थापना झाली.
1918 : टिळकांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.
1947 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृव्ताखाली घटना समिती स्थापन झाली.
1966 : द बीटल्स यांनी शेवटचा स्टेज शो केला.
1974 : चौधरी चरण सिंग यांनी भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना केली.
2004 : मायकेल शूमाकरने पाचव्यांदा फॉर्म्युला वन ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप जिंकली.
2013 : राष्ट्रीय क्रीडा दिन
*📝वर्ग पूर्व तयारी 4 थी मराठी*
https://www.studyfromhomes.com/2024/05/4.html
*🪀वर्गपूर्व तयारी 3 री मराठी*
https://www.studyfromhomes.com/2024/05/3.html
*🗓️ वर्गपूर्व तयारी 2 री मराठी*
https://www.studyfromhomes.com/p/2.html
*🗓️ वर्गपूर्व तयारी इयत्ता 1 ली*
https://www.studyfromhomes.com/2024/05/1.html
आजचा दिनविशेष - जन्म :
1780 : ‘ज्याँओगूस्ट डोमिनिक अँग्र’ – नव-अभिजात फ्रेंच चित्रकार यांचा जन्म.
1830 : ‘हुआनबॉतिस्ता अल्बेर्डी’ – आर्जेन्टिनाचे राष्ट्रपिता यांचा जन्म.
1862 : ‘अँड्रु फिशर’ – ऑस्ट्रेलियाचे 5वे पंतप्रधान यांचा जन्म.
1880 : ‘माधव श्रीहरी अणे’ – स्वातंत्र्यसैनिक लोकनायक यांचा जन्म. (मृत्यू : 26 जानेवारी 1968)
1887 : ‘जीवराज नारायण मेहता’ – भारतीय डॉक्टर आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 7 नोव्हेंबर 1978)
1901 : ‘विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील’ – सहकारमहर्षी पद्मश्री यांचा जन्म. (मृत्यू : 27 एप्रिल 1980)
1905 : ‘मेजर ध्यानचंद’ – भारतीय हॉकीपटू यांचा जन्म. (मृत्यू : 3 डिसेंबर 1979)
1915 : ‘इन्ग्रिड बर्गमन’ – स्वीडीश अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू : 29 ऑगस्ट 1982)
1923 : ‘हिरालाल गायकवाड’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
1923 : ‘रिचर्ड अॅटनबरो’ – इंग्लिश चित्रपट निर्माते, दिग्दर्शक अभिनेते यांचा जन्म.
1958 : ‘मायकेल जॅक्सन’ – अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 25 जून 2009)
1959 : ‘अक्किनेनी नागार्जुन’ – दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता यांचा जन्म.
*🗓️ वर्गपूर्व तयारी 6 वी मराठी*
https://www.dnyaneshwarkute.com/2024/05/6.html
*🥏English Reading*
*Words begins from "C"*
https://mystudyfromhomes.in/words-begins-from-c/
आजचा दिनविशेष - मृत्यू :
1533 : ‘अताहु आल्पा’ – पेरूचा शेवटचा इंका सम्राट यांचे निधन.
1780 : ‘जॅकजर्मन सोफ्लॉट’ – पंथीयन चे सहरचनाकार यांचे निधन. (जन्म : 22 जुलै 1713)
1891 : ‘पियरे लेलेमेंट’ – सायकल चे शोधक यांचे निधन. (जन्म : 25 ऑक्टोबर 1843)
1904 : ‘मुराद (पाचवा)’ – ओट्टोमन सम्राट यांचे निधन.
1906 : ‘पद्मनजी मुळे’ – मराठी ख्रिस्ती वाङमयाचे जनक बाबा यांचे निधन.
1969 : ‘मेहबूब हुसेन पटेल’ – लोकशाहीर यांचे निधन. (जन्म : 20 ऑक्टोबर 1916)
1975 : ‘इमॉनडी व्हॅलेरा’ – आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 14 ऑक्टोबर 1882)
1982 : ‘इन्ग्रिड बर्गमन’ – स्वीडीश अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 29 ऑगस्ट 1915)
1986 : ‘गजानन श्रीपत खेर’ – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक यांचे निधन. (जन्म : 15 जून 1898)
2007 : ‘बनारसीदास गुप्ता’ – स्वातंत्र्यसैनिक आणि हरयाणाचे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म : 5 नोव्हेंबर 1917)
2008 : ‘जयश्री गडकर’ – मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 21 फेब्रुवारी 1942)
No comments:
Post a Comment