Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Friday, 2 August 2024

Importance of the day -3 ऑगस्ट दिनविशेष

 Importance of the day -3 ऑगस्ट दिनविशेष

1900 : ‘क्रांतिसिंह नाना पाटील’ – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू : 6 डिसेंबर 1976)


आजचा दिनविशेष - घटना :

1678 : अमेरिकेने बनवलेले पहिले जहाज ग्रीफॉन लाँच करण्यात आले.

1783 : जपानमधील माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन अनेक जण मृत्यूमुखी पडले.

1900 : द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी ची स्थापना झाली.

1914 : हिटलरने बव्हेरियाचा राजा लुडविग यांच्याकडे सैन्यात भरती होण्यासाठी अर्ज केला आणि त्याला नियुक्त करण्यात आले.

*🗓️ Scholarship Exam Practice*

https://abhyasmajha.com/scholarship-class-5-th/

1936 : आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणार्‍या महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.

1948 : भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली.

1960 : नायजेरियाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.

1994 : संगीतकार अनिल बिस्वास यांना मध्य प्रदेश सरकारने लता मंगेशकर पुरस्कार जाहीर केला.

1994 : साध्या आणि गोड कविता आणि सूक्ष्म आणि मार्मिक वर्णनात्मक लेखांच्या माध्यमातून हिंदी साहित्याची अमूल्य सेवा करणारे डॉ. हरिवंशराय बच्चन यांना उत्तर प्रदेश सरकारने विशेष पुरस्कार जाहीर केला आहे.

2000 : मल्याळम दिग्दर्शक शाजी एन करुण यांना फ्रेंच सरकारने नाइट ऑफ आर्ट्स अँड लेटर्स पुरस्काराने सन्मानित केले.

2004 : राज्यपाल मुहम्मद फजल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

📚📖📝🥇

*1️⃣ इयत्ता पहिली सर्व विषय - सरावासाठी ऑनलाईन टेस्ट*

*https://www.studyfromhomes.com/p/blog-page_31.html*

*2️⃣ इयत्ता दुसरी सर्व विषय*

https://www.studyfromhomes.com/p/blog-page_11.html

*3️⃣ इयत्ता तिसरी सर्व विषय*

https://www.studyfromhomes.com/p/blog-page_6.html

*4️⃣ इयत्ता चौथी सर्व विषय*

https://www.studyfromhomes.com/p/blog-page_28.html

आजचा दिनविशेष - जन्म :

1984 : ‘सुनील छेत्री’ – भारतीय फुटबॉलपटू यांचा जन्म.

1886 : ‘मैथिलिशरण गुप्त’ – हिंदी कवी यांचा जन्म. (मृत्यू : 12 डिसेंबर 1964)

1898 : ‘उदयशंकर भट्ट’ – आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू : 28 फेब्रुवारी 1966)

1900 : ‘क्रांतिसिंह नाना पाटील’ – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू : 6 डिसेंबर 1976)

1916 : ‘शकील बदायूँनी’ – गीतकार आणि शायर यांचा जन्म. (मृत्यू : 20 एप्रिल 1970 – मुंबई)

1924 : ‘लिऑन युरिस’ – अमेरिकन कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू : 21 जून 2003)

1939 : ‘अपूर्व सेनगुप्ता’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.

1955 : ‘चंद्रशेखरन मोहन’ – भारतीय वंशाचे अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ यांचा जन्म.

1956 : ‘बलविंदरसिंग संधू’ – 1983 च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू यांचा जन्म.

1960 : ‘गोपाल शर्मा’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.

*🥏Roman Numbers video Guide* 

https://www.dnyaneshwarkute.com/2024/02/Roman%20Numbers%20.html

*🎧कविता - या काळाच्या भाळावरती*

https://www.dnyaneshwarkute.com/2024/02/blog-post.html

आजचा दिनविशेष - मृत्यू :

1929 : ‘एमिल बर्लिनर’ – फोनोग्राफ चे शोधक यांचे निधन. (जन्म : 20 मे 1851)

1930 : ‘व्यंकटेश बापूजी केतकर’ – विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद यांचे निधन. (जन्म : 12 जानेवारी 1854)

1957 : ‘देवदास गांधी’ – पत्रकार, हिन्दुस्तान टाइम्स चे संपादक, महात्मा गांधींचे चिरंजीव यांचे निधन. (जन्म : 2 ऑक्टोबर 1900 – दरबान, दक्षिण अफ्रिका)

1993 : ‘स्वामी चिन्मयानंद सरस्वती’ – अध्यात्मिक गुरू यांचे निधन. (जन्म : 8 मे 1916)

2007 : ‘सरोजिनी वैद्य’ – लेखिका यांचे निधन. (जन्म : 15 जून 1933)

*🥏English Reading*

*Words begins from "C"*

https://mystudyfromhomes.in/words-begins-from-c/

*📹 Video Guide Series*

*Words from 'A'*

https://mystudyfromhomes.in/words-from-a-video-guide/

*Vowel 'U' words*

https://mystudyfromhomes.in/vowel-u-words-video-guide/

*🌈Vowel 'O' words*

https://mystudyfromhomes.in/vowel-o-words-video-guide/

 *📤 Vowel I words*

https://mystudyfromhomes.in/vowel-i-words-video-guide/

*📤Vowel E word* 

https://mystudyfromhomes.in/words-from-vowel-e-video-guide/

No comments:

Post a Comment